fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सचिन म्हणतो; त्यांना वयाच्या १३व्या वर्षी पाहिले, तेव्हा विश्वास बसत नव्हता!

July 10, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

भारताचे महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनिल गावसकर आज त्यांचा 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

सुनिल गावसकरांनी त्यांच्या 16 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत जगातील भल्या भल्या गोलंदाजावर अधिराज्य गाजवले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार करणारे सुनिल गावसकर जगातील पहिले फलंदाज होते. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 30 शतके साजरे करणारे ते पहिले फलंदाज होते.

पुढे या मुंबईकर फंलंदाजाच्या पाऊलावर पाऊल टाकत दुसरा मुंबईकर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा 24 वर्ष साभाळली.

तसेच सचिनने गावस्करांचे कसोटीमधील सर्वाधिक धावांच्या विक्रम मोडत त्यांच्या कसोटीतील 34 शतकांनाही मागे टाकले.

आज लिटिल मास्टर सुनिल गावस्करांना वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिनने ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या.

“मी माझे प्रेरणास्थान असलेल्या सुनिल गावसकर सरांना १९८७मध्ये पहिल्यांदा भेटलो. १३ वर्षांचा असताना मला विश्वास बसत नव्हता की मी अशा व्यक्तीला भेटत आहे मला ज्याच्यासारखं व्हायचं आहे व क्रिकेट खेळायचं आहे. तो दिवस खास होता. सर तुम्हाला ७१व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पुढील वर्ष आनंदाचे जावो.” असे सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.

I got to meet my idol Gavaskar Sir for the first time in 1987.

As a 13 year old, I couldn’t believe my luck that I was meeting the person I looked up to & wanted to emulate. What a day that was.😍

Wishing you a very happy 71st birthday Sir. Have a healthy & safe year ahead. pic.twitter.com/u06c37ouDh

— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 10, 2020

सचिन बरोबरच भारताच्या अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी सुनिल गावसकरांना ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


Previous Post

क्रिकेटच्या मैदानावरील सुपरहिरो गावसकर झाले होते मराठी चित्रपटात हिरो

Next Post

जूलै महिन्यात जन्माला या, टीम इंडियाचा कर्णधार बना!

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Next Post

जूलै महिन्यात जन्माला या, टीम इंडियाचा कर्णधार बना!

गांगुलीने टीम इंडियाचा वॉटर बॉय बनण्यास दिला होता नकार, पुढे...

एकेवेळी होते टी२० संघाचे देशाचे कर्णधार, आज कोणाला आठवतही नाही त्यांचे नाव

Please login to join discussion
ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.