Loading...

पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम २०१९: द हायलँड रुल ट्रॉफी क्लास I शर्यतीत स्क्वेअर मुन विजेता

पुणे। पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत द हायलँड रुल ट्रॉफी क्लास I या शर्यतीत स्क्वेअर मुन या घोड्याने 2000मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील द हायलँड रुल ट्रॉफी क्लास I या महत्वाच्या लढतीत किशोरी पी.रुंगता व अधिराजसिंग जोधा यांच्या मालकीच्या स्क्वेअर मुन या घोड्याने 2मिनिट 4सेकंद व 993मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा दशरथ सिंग हा जॉकी होता, तर अधिराजसिंग जोधा ट्रेनर होता.

सविस्तर निकाल:

Loading...

द हायलँड रुल ट्रॉफी क्लास I

विजेता: स्क्वेअर मुन,
उपविजेता: ओरीयाना.

You might also like
Loading...