---Advertisement---

एकाच दिवसात श्रीलंका गाजवणार 2 आशियाई स्पर्धांवर वर्चस्व! क्रिकेटसह ‘हा’ खेळ जिंकण्याची सुवर्णसंधी

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 12:39 PM
---Advertisement---

एकीकडे संपूर्ण क्रिडाजगतात आशिया चषकाच्या अंतिम सामन्याचे वेध लागले आहेत आणि दुसरीकडे आशियाई महिला नेटबॉल स्पर्धाही अंतिम सामन्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे दोन्हीकडे श्रीलंकेचा संघ अंतिम सामने खेळणार आहे. आशिया चषकात श्रीलंकेचा संघ पाकिस्तानशी दोन हात करेल. तर, नेटबॉलमध्ये श्रीलंकेचा महिला संघ सिंगापूरसोबत भिडणार आहे.

https://twitter.com/OfficialSLC/status/1568850360030339072

या दोन्ही सामन्यांपूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून एक खास ट्वीट शेअर करत दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने शेअर केलेल्या ट्वीट मध्ये “आशियावर वर्चस्व गाजवण्यापासून केवळ एक पाऊल दूर” असा संदेश लिहिला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकाच्या फायनलपूर्वी हर्षा भोगलेनी निवडली स्पर्धेतील बेस्ट प्लेइंग 11! वाचा कोणाला मिळाली संधी
इंग्लंडपुढे भारताची घसरगुंडी, 9 विकेट्सने सामना गमावत टी20 मालिकेची निराशाजनक सुरुवात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---