आयपीएल २०२२चा २१वा सामना सोमवारी (११ एप्रिल) मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे संघ आमने सामने असतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी ७ वाजता नाणेफेक झाली असून हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे. या सामन्यासाठी उभय संघांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
A look at the Playing XI for #SRHvGT
Live – https://t.co/phXicAbLCE #SRHvGT #TATAIPL https://t.co/OMBk7vI7JB pic.twitter.com/SaDZiw3XFp
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2022
असे आहेत दोन्हीही संघ-
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, केन विलियम्सन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्करम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, उमरान मलिक, टी नटराजन
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरला सपोर्ट करणारी ‘मिस्ट्री गर्ल’ निघाली अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर!!
पृथ्वी शॉने केकेआरला धू धू धुतले; कर्णधार श्रेयस अय्यरही म्हणे, ‘त्यावेळी काय करावे समजत नव्हते’
लखनऊच्या ‘त्या’ घातक फलंदाजांना बाद करण्यासाठी चहलने लढवलेली शक्कल, स्वत:च केला खुलासा