कालच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सामनावीर ठरला. ३२ चेंडूंत ५३ धावांची दणदणीत इंनिंग खेळणाऱ्या युवराजला त्यामुळेच सामनावीर घोषित केले. अगदी मोक्याच्या वेळी त्याने ही खेळी १ षटकार आणि ८ चौकारांनी सजवली.
त्याच्या या सुपर डुपर इंनिंगचा हा खास विडिओ आपणासाठी…
When you realise it's just not your day… 😞 pic.twitter.com/GSB0pmneaO
— ICC (@ICC) June 5, 2017