अनुप कुमार

प्रो कबड्डी: २९० सामन्यांचा इतिहास असणाऱ्या प्रो कबड्डीमध्ये पहिल्यांदाच अशी वेळ आली

ऑगस्ट 30, 2017

प्रो कबड्डीमध्ये आपण आपल्या आवडत्या संघाला सामना जिंकताना तर कधी गमावताना देखील पहिले आहे. कधी आपल्या आवडत्या संघाचा सामना बरोबरीत सुटताना देखील आपण पाहिला असेल.....

अनुभवाच्या जोरावर यु मुंबा विजयी

ऑगस्ट 19, 2017

प्रो कबड्डीमध्ये आज यु मुंबा आणि यु.पी.योद्धा यांच्यात सामना झाला. हा सामना यु मुंबाने ३७-३४ असा जिंकला. या सामन्यात यु मुंबासाठी शब्बीर बापु, अनुप कुमार....

प्रो कबड्डी: यु मुबा- यु.पी योद्धा सामन्यात पहायला मिळणार रेडींगचा थरार ?

ऑगस्ट 18, 2017

प्रो कबड्डीमध्ये आज पहिला सामना यु मुंबा आणि यु.पी.योद्धा या दोन संघात होणार आहे. या मोसमात यु मुंबाने चार सामने खेळले आहेत. त्यातील दोन सामन्यात....

सुरिंदर नाडा जाणार अनुप कुमार, राहुल चौधरीच्या या कर्णधारांच्या यादीत

ऑगस्ट 17, 2017

प्रो कबड्डीमध्ये काल हरयाणा स्टीलर्स आणि तमील थालयइवाज यांचा सामना २५-२५ असा बरोबरीत सुटला. याच बरोबर प्रो कबड्डीमध्ये खेळलेल्या सर्व संघ बरोबरीत सुटलेल्या सामन्याचा भाग....

रीशांक देवाडीगाच्या नावे होणार हा मोठा विक्रम

ऑगस्ट 12, 2017

प्रो कबड्डी मधील पहिल्या चार मोसमात यु मुंबाचा महत्वाचा रेडर रिशांक देवाडिगा या मोसमामध्ये यु.पी.योद्धा संघाचा खेळाडू आहे. रिशांक यु मुंबाचा नियमित खेळाडू होता जेव्हा....

अनुप कुमारने जागवल्या आठवणी विश्वचषकाच्या !

ऑगस्ट 12, 2017

प्रो कबड्डीमध्ये काल गुजरात फॉरचूनजायन्टस विरुध्द यु मुंबाने सामना हरला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला अनुप कुमारने हजेरी लावली. या पत्रकार परिषदेतील एका प्रश्नाला उत्तर....

गुजरातची घरच्या मैदानावर विजयी सुरवात

ऑगस्ट 12, 2017

प्रो कबड्डीमध्ये कालपासून अहमदाबाद येथे सामने सुरु झाले. अहमदाबाद हे घरचे मैदान असलेले गुजरात फॉरचूनजायन्टस आणि यु.मुंबा एकमेकांसमोर उभे होते. या सामन्यात गुजरात संघाने यु.मुंबाचा....

आज मुंबई गुजरात आमने-सामने !

ऑगस्ट 11, 2017

काल प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील नागपूर मुक्कामातील शेवटचा सामना बेंगलुरु बुल्स आणि तामिल थालयइवाज यांच्यात झाला. सामना जिंकून तामिल थालयइवाज यांनी प्रो कबड्डीमध्ये आपला पहिला....

विजयासह यु मुंबा ‘झोन ए’ मध्ये दुसऱ्या स्थानावर विराजमान

ऑगस्ट 7, 2017

प्रो कबड्डीमध्ये झालेल्या १४व्या सामन्यात यु.मुंबा आणि दबंग दिल्लीला ३६-२२ अश्या मोठ्या फरकाने हरवले. यु मुबासाठी कर्णधार अनुप कुमारने रेडींगमध्ये उत्तम खेळ केला आणि संघाने....

यू मुंबा भिडणार दबंद दिल्ली सोबत

ऑगस्ट 5, 2017

आज प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामातील चौदावा सामना यू मुंबा आणि दबंग दिल्ली मध्ये होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार अनुप कुमार आणि इराण संघाचा कर्णधार मेराज....

प्रो कबड्डी: यु मुंबाकडून हरयाणा स्टीलर्स पराभूत

जुलै 31, 2017

प्रो कबड्डीमध्ये आज तिसऱ्या दिवशी यु मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स या दोन संघातील सामना यु मुंबाने सामना २९-२८ असा एका गुणाच्या फरकाने जिंकला. यु मुंबा....

यु मुंबाने अतिटतीचा सामना आपल्या नावे करत मोसमातला पहिला विजय मिळवला

जुलै 30, 2017

प्रो कबड्डीमध्ये आज तिसऱ्या दिवशी यु मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स या दोन संघात सामना पार पडला. यु मुंबा मागील सामन्यात रेडींग आणि डिफेन्स या दोन्ही....

प्रो कबड्डी: पहा अनूप कुमारने कुणाशी घेतला आहे पंगा

जुलै 30, 2017

सध्या सोशल मीडियावर #BreakTheBeard हा हॅशटॅग जोरदार सुरु आहे. आयपीएल आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेच्या वेळी क्रिकटपटू मोठ्या प्रमाणावर #BreakTheBeard हा हॅशटॅग वापरून आपल्या दाढीला....

“कालच्या पराभवाची जबाबदारी माझी” – शब्बीर बापू

जुलै 29, 2017

काल झालेल्या पुणेरी पलटण आणि यु मुंबाच्या सामन्यात मुंबईच्या झालेल्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी शब्बीर बापुने स्वतःवर घेतली आहे. यु मुंबाच्या संघातील एकही खेळाडू त्यांच्या नावाप्रमाणे....

क्रिकेटला कबड्डी टाकणार मागे ??

जुलै 29, 2017

प्रो कबड्डीच्या मोसमाच्या उद्घाटनाच्या दिवशी सकाळी भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार, प्रो कबड्डीचा चेहरा असणारा, भारताला विश्वचषक आणि दोन आशियाई खेळात सुवर्ण पदक जिंकून देणारा अर्जुन....