अभिलाषा म्हात्रे

१ महिना आणि ७ दिवसांनी रेल्वेने काढला हरयाणाविरुद्धच्या राष्ट्रीय स्पर्धेतील पराभवाचा वचपा

फेब्रुवारी 12, 2018

मुंबई ।राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ३२  वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत झालेल्या पराभवाचा वचपा आज रेल्वेने काढत फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत आज हिमाचल प्रदेशला १ गुणाने....

सेनादल विरुद्ध कर्नाटक असा होणार फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना

फेब्रुवारी 12, 2018

मुंबई । अनुप कुमारच्या हरियाणा संघाला पराभूत करत दुसऱ्या उपांत्य फेरीतून सेनादलचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. त्यांचा सामना आता महाराष्ट्राला पराभूत करून पहिल्या उपांत्यफेरीतून....

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला पराभूत करत कर्नाटक अंतिम फेरीत

फेब्रुवारी 12, 2018

मुंबई । सुकेश हेगडे, प्रशांत राय आणि शब्बीर बापू या रेडरच्या अप्रतिम कामगिरीमुळे आणि तेवढीच चांगली बचावात मिळालेल्या साथ यामुळे कर्नाटकने उपांत्य फेरीत महाराष्ट्राला नमवत....

असे रंगणार फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमधील उपांत्यफेरीचे सामने

फेब्रुवारी 12, 2018

मुंबई । साखळी फेरीतील सर्व सामन्यात विजय मिळवत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने आज तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. परंतु महाराष्ट्राच्या महिला संघाला साखळी....

महाराष्ट्राच्या विजयात तुषार पाटील चमकला, अनुप कुमारची हरियाणा पराभूत

फेब्रुवारी 11, 2018

मुंबई । ऐनवेळी कर्णधार रिशांक देवाडिगाला विश्रांती देण्यात आलेल्या आणि दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या गिरीश इर्नाकच्या अनुपस्थितीत आज महाराष्ट्राच्या संघाने अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील हरियाणा संघाचा ८....

सेनादलचा उपांत्यफेरीचा मार्ग खडतर, कर्नाटकडून पराभूत

फेब्रुवारी 11, 2018

मुंबई । फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये आज पहिल्याच सामन्यात कर्नाटक संघाने १ गुणाने सेनादलचा पराभव केला. या विजयात चमकले ते प्रशांत कुमार राय आणि शब्बीर....

रिशांक देवाडीगाचा एकाच चढाईत ४ गडी टिपण्याचा पराक्रम

फेब्रुवारी 11, 2018

मुंबई । जोगेश्वरी येथील एसआरपी मैदानावर मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या विद्यमाने सुरू असलेल्या तिसऱ्या फेडशन कप कबड्डी स्पर्धेत रात्री खूप उशीरा झालेल्या उत्कंठावेधक सामन्यात यजमान....

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत आज होणाऱ्या लक्षवेधी लढती

फेब्रुवारी 11, 2018

मुंबई । फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेतील साखळी फेरीचा आज शेवटचा दिवस असून या फेरीतील महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचे आज सामने आहेत. महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा आज अनुप....

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेतील आजच्या लढती महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसाठी महत्वाच्या

फेब्रुवारी 11, 2018

मुंबई । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद का मिळाले हे काल पुन्हा एकदा रिशांक देवडिगाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाने बलाढ्य राजस्थानचा पराभव करत दाखवून दिले.....

…तर दाद मागायची कोणाकडे? – किशोरी शिंदे यांचा सवाल

फेब्रुवारी 8, 2018

मुंबई । महाराष्ट्राची माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू किशोरी शिंदेने आज महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या निवड समितीवर टीका करताना जर वरिष्ठ खेळाडूंनाच असा न्याय मिळत....

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी असा आहे महाराष्ट्राच्या महिलांचा संघ

फेब्रुवारी 7, 2018

मुंबई । ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची आज घोषणा झाली. या संघाचे नेतृत्व मुंबई उपनगरची सायली जाधवकडे कायम ठेवण्यात....

फेडरेशन कपमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व कोणाकडे?

फेब्रुवारी 1, 2018

मुंबई । या महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील....

“यंदा तरी…”

डिसेंबर 30, 2017

कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या....

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती

डिसेंबर 29, 2017

हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे. कोण घेणार आहे या स्पर्धेत....

टॉप ५: राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची प्रो कबड्डीमधील कामगिरी

डिसेंबर 29, 2017

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा झाली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद रिशांक देवडिगा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रो कबड्डीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा....