आकाश चोप्रा

Ishan Kishan

IND vs ENG : इरफान पठाणचा इशानला अप्रत्यक्ष टोला; म्हणाला, सराव करण्यासाठी तंदुरूस्त मात्र…

फेब्रुवारी 10, 2024

आज बीसीसीआयने भारत आणि इंग्लंडविरूद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर या तीन कसोटी सामन्यांसाठी 18 खेळाडूंचा भारतीय संघात समावेश देखील....

Cheteshwar-Pujara-And-Ajinkya-Rahane

“पुजारा-रहाणेची कसोटी कारकीर्द संपली”, दिग्गज फलंदाजांबाबत माजी खेळाडूचं मोठं विधान

जानेवारी 15, 2024

अलीकडेच भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. पण अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा त्यात समावेश....

virat kohli and rohit sharma

दिल आणि धडकन! माजी खेळाडूकडून रोहित-विराटची तुलना रोनाल्डो आणि मेसीसोबत, सलामीला खेळण्याचा सल्ला

जानेवारी 13, 2024

भारताचा माजी क्रिकेटेपटू पार्थिव पटेलने 2024च्या टी20 विश्वचषकातील सलामी जोडीबद्दल आपले मत मांडले. रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 विश्वचषक 2024मध्ये भारतासाठी सलामी फलंदाज....

Rohit-Sharma-And-Hardik-Pandya

रोहित की हार्दिक, 2024 टी20 विश्वचषकात कोण असेल भारताचा कर्णधार? आकाश चोप्राने घेतले ‘हे’ नाव

जानेवारी 9, 2024

2024 च्या टी20 विश्वचषकात भारताचा कर्णधार कोण असेल हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोहित शर्मा याने 2022 च्या टी20 विश्वचषकानंतर भारतासाठी एकही टी20 सामना....

Cricket-Viral-Video

Viral Video: जेव्हा तुमचा दिवस नसतो तेव्हा… पाहा क्रिकेटरचा ‘हा’ दुर्दैवी व्हिडीओ

जानेवारी 8, 2024

नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक फलंदाज असा शॉट मारताना दिसत आहे की, त्याच्या शाॅटने मागे ठेवलेली पाण्याची....

Hardik Pandya

‘या’ गोष्टी हार्दिकच्या विरोधात जातात, माजी सलामीवीराच्या मते टी-20 संघाचा कर्णधार रोहितचं राहणार

जानेवारी 7, 2024

आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 साधी सर्व संघ आतापासूनच तयारीला लागले आहेत. भारतीय संघ देखील येत्या काही महिन्यांमध्ये टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघ तयार करण्याच्या प्रयत्नात असेल.....

Indian-Test-Team

आकाश चोप्राने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’, ‘या’ चार भारतीयांना दिलं स्थान

डिसेंबर 31, 2023

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने नवीन वर्षाच्या आधी वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची निवड केली असून त्याने आपल्या संघात भारतातील चार खेळाडूंची निवड केली आहे.....

Team-Of-The-Year-

Team Of The Year 2023: माजी क्रिकेटपटूने निवडला 2023 वर्षातील सर्वोत्तम वनडे संघ, ‘या’ सहा भारतीय खेळाडूंना दिलं स्थान

डिसेंबर 30, 2023

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने 2023 या वर्षातील एकदिवसीय संघाची निवड केली असून यापैकी निम्म्याहून अधिक खेळाडूंची निवड त्यांनी भारतातून केली आहे. आकाश चोप्राने आपल्या....

Kl Rahul

धावा करूनही राहुलवर प्रश्न उपस्थितीत होतात! माजी दिग्गजाचे विधान चर्चेत, वाचा सविस्तर

डिसेंबर 27, 2023

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने बॉक्सिंग डे कसोटीत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्यात केएल राहुलने....

Pat Cummins Virat Kohli

“विदेशी खेळाडू विराट-रोहितपेक्षा जास्त पैसे कमावतात, यालाच कलयूग म्हणायचं का?”

डिसेंबर 20, 2023

कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीने आयपीएल 2024च्या लिलिवात आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तसेच....

MS-Dhoni-And-Virat-Kohli

“जर हा भारतीय खेळाडू लिलावात आला असता, तर 42 कोटी रुपये मिळाले असते”

डिसेंबर 20, 2023

IPL 2024 Auction: शनिवारी (दि. 19 डिसेंबर) दुबईत आयपीएल 2024 मिनी लिलाव पार पडला. या लिलावात पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना ताफ्यात घेण्यासाठी संघांनी....

Hardik-Pandya

‘माझ्या मते तो कर्णधार बनण्याच्या…’, हार्दिक पंड्याविषयी माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान

डिसेंबर 18, 2023

Hardik Pandya Mumbai Indians Captain: क्रिकेट जगतात सध्या सातत्याने एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगली आहे. ती अशी की, रोहित शर्मा याला हटवून हार्दिक पंड्या याला....

Shubman Gill

माजी दिग्गजाने सांगितली शुबमन गिलची मोठी कमजोरी; म्हणाला, ‘त्याने पॉवरप्लेमध्ये…’

डिसेंबर 15, 2023

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातील शुभमन गिल याच्या निराशजनक कामगिरीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्राने गिलच्या आकड्यांबद्दल चिंता व्यक्त....

Arshdeep Singh And Ravi Bishnoi

टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजाबाबत दिग्गजाचं मोठं विधान; म्हणाला, ‘आयपीएलपासूनच त्याची…’

डिसेंबर 13, 2023

भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या नुकत्याच झालेल्या खराब कामगिरीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, आयपीएल....

Rishabh Pant

आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतबद्दल दिग्गजाची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘बर्‍याच गोष्टी चुकीच्या…’

डिसेंबर 12, 2023

आयपीएल 2024च्या हंगामात ऋषभ पंत याच्या पुनरागमनावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्ससाठी उपलब्ध झाल्यास संघाच्या अनेक अडचणी....

Previous Next