आयपीएल २०२२
मुंबई ते डबलिन अंतर पार करत सूर्याला भेेटला जबरा फॅन; त्यानेही भेट देत मानले आभार
भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर गेला असता, तेथे दोन सामन्यांची टी२० मालिका खेळण्यात आली. भारताने ही मालिका हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली २-०ने जिंकत आयर्लंडविरुद्ध....
IREvsIND: ऋतुराज दुखापतग्रस्त असताना पुण्याच्या भिडूला मिळू शकते संधी
आयर्लंड विरुद्ध भारत यांंच्यातील दुसरा टी२० सामना मंगळवारी (२८ जून) खेळला जाणार आहे. हा सामना द विलेज, डबलिन येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय....
‘फ्लाईटच्या काही तास आधी संघातून वगळले’, सीएसकेच्या गोलंदाजाने व्यक्त केली खंत
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५ वा हंगाम यावर्षी खेळला गेला. हंगामात यावर्षी १० संघ खेळले असून चार वेळा ट्रॉफी जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्जने मात्र....
टी20 क्रिकेटमध्ये आयपीएल सर्वोच्च स्थानावर, आंतरराष्ट्रीय कर्णधाराचे मोठे विधान
इंडियन प्रीमियर लीगबाबत (आयपीएल) अनेकांनी आपली मते मांडली आहेत. त्यातील बहुतेकांनी आयपीएल ही क्रिकेटपटूंसाठी एक चांगला पर्याय आहे असे म्हटले आहे. २००८ पासून सुरू झालेल्या....
संजू सॅमसनने ‘या’ चुका केल्या नाहीतर तो संघात टिकेल, भारताच्या दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला
भारतीय संघात अनेक खेळाडू आत-बाहेर होत असतात. काही त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य राखत संघामध्ये आपले स्थान टीकून ठेवतात. तो खेळाडू यष्टीरक्षक-फलंदाज असला तर त्याला फार कमी....
‘अजून खूप क्रिकेट खेळायचंय!’, रोहितने कार्तिकला दिलेला जुना सल्ला होतोय व्हायरल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारताने ८२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. या विजयाचा....
आयर्लंड दौऱ्यात निवड न झाल्याने दुखावला ‘राहुल’; ट्वीट करत मांडली व्यथा
भारतीय क्रिकेट संघाची आयर्लंड दौऱ्यासाठी बुधवारी (१५ जून) घोषणा झाली आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यासाठी १७ जणांच्या संघात राहुल....
आयपीएल मीडिया राईट्स: प्रत्येक चेंडू अन् प्रत्येक षटकामागे मिळणारी रक्कम पाहुन व्हाल थक्क
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) याचे वारे मागच्या १५ वर्षांपासुन विश्वभरात चांगलेच वाहत आले आहेत. आयपीएल स्पर्धा आता भारतापुरतीच मर्यादित राहिली नसुन तो विश्वभरातील क्रिकेटप्रेमींसाठी जणू....
भारताचे ‘हे’ शिलेदार आयर्लंड विरुद्ध खेळताना करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
बुधवारी (१५ जून) रात्री बीसीसीआयने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी हार्दिक पंड्या याला संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. भारताचा वरिष्ठ संघ....
फॉर्मात नसलेल्या रोहित-विराटचं पुढे काय होणार, टी२० विश्वचषकातून डच्चू मिळेल का?
तब्बल दोन महिने अत्यंत धामधुमीत रंगलेल्या इंडियन प्रीमियर लीगची समाप्त झाली. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील आयपीएलने भारतीय क्रिकेटचे भवितव्य उज्वल असल्याचे सिद्ध केले. एक से बढकर एक....
उत्तर प्रदेशविरुद्ध उपांत्य सामन्यात जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, मुंबईसाठी ठोकले शतक
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ हंगामात यशस्वी जयस्वाल त्याच्या प्रतिभेप्रमाणे खेळू शकला नाही. पण रणजी ट्रॉफीमध्ये त्याने कमाल प्रदर्शन केले आहे. उत्तर प्रदेश आणि....
‘मी टीम इंडियाकडून खेळण्याच्या लायक नाही’, राजस्थान रॉयल्सच्या युवा फलंदाजाने स्वत:च केले मान्य
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेत भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. परिणामी बऱ्याचशा....
प्रतिभा असूनही मुंबई इंडियन्सने सलग दोन वर्षे अर्जुनला फक्त बेंच गरम करत का ठेवलंय?
‘दुनिया हिला देंगे’ चा नारा देत, आपली सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशानेच, आयपीएल २०२२ च्या रणांगणात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या स्वप्नांचा जबर चुराडा झाला. सलग पहिल्या....
INDvsSA T20: ‘या’ अष्टपैलू खेळाडूच्या जागी रवी बिश्नोईला खेळवा, भारताच्या माजी दिग्गजाचा सल्ला
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी२० सामना मंगळवारी (१४ जून) विशाखापट्टनम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक आहे. मागील दोन्ही सामन्यात....
‘राहुलऐवजी हार्दिकला बनवा टी२०चा कॅप्टन, तो जगातील मौल्यवान खेळाडू’, ऑस्सी दिग्गजाकडून पंड्याचे कौतुक
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने जवळपास ६ महिन्यांनंतर आयपीएल २०२२मधून दमदार पुनरागमन केले. त्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व चांगल्या प्रकारे सांभाळले आणि संघाला विजेतेपद मिळवून....




















