आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

टेस्ट चॅम्पियनशिप: विजयानंतरही फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भारताला टेंशन; अशी आहेत समीकरणे

फेब्रुवारी 16, 2021

चेन्नई। भारताने मंगळवारी (१६ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवला. एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा....

करा अथवा मरा! चेन्नई कसोटीत टीम इंडियाची खरी परिक्षा, निकालावर निर्भर करणार टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकीट

फेब्रुवारी 12, 2021

काही दिवसांपुर्वी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने दमदार कामगिरी करत यजमान भारतीय संघाला २२७....

टेस्ट चॅम्पियनशिप: चेन्नई कसोटीनंतर फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासाठी ‘अशी’ आहेत समीकरणे

फेब्रुवारी 9, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-०....

टेस्ट चॅम्पियनशिप : न्यूझीलंड तर फायनलमध्ये पोहचले आता भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासाठी ‘अशी’ आहेत समीकरणे

फेब्रुवारी 3, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ ऑगस्ट २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. आता या स्पर्धेतील अगदी मोजक्या मालिका शिल्लक आहेत. विशेष म्हणजे न्यूझीलंड....

ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे न्यूझीलंडची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक, दुसऱ्या स्थानासाठी ‘या’ संघांमध्ये चुरस

फेब्रुवारी 2, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जून महिन्यात लॉर्डस मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी वाईट बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियन संघ अंतिम सामन्यात....