इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
पहिला सामना गमावल्याचं दु:ख सावरतानाच न्यूझीलंडला बसला दुसरा धक्का, ‘हा’ धुरंधर मालिकेतून बाहेर
इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना रविवारी (दि. ०५ जून) संपुष्टात आला. या सामन्यात इंग्लंडने ५ विकेट्सने....
‘चार पेग मारल्यानंतर…’, रुटला सार्वकालिन महान खेळाडू म्हणताच नेटकऱ्यांनी ‘दादा’चा घेतला समाचार
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यातील पहिला कसोटी सामना नुकताच पार पडला. या सामन्यात हातचा विजय गमावत....
कडकडून मिठी अन् कौतुक! लॉर्ड्सवर शतक करणाऱ्या रुटचे कर्णधार स्टोक्सकडून ‘ग्रँड वेलकम’
लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स ग्राउंडवर पार पडला. या सामन्यात यजमान इंग्लंडने....
लॉर्ड्स कसोटीतील विजयासह इंग्लंडला टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये फायदा, टीम इंडिया ‘या’ क्रमांकावर
लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात २ जूनपासून ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स ग्राऊंडवर पार पडला असून यात यजमान....
‘तो वर्ल्डक्लास खेळाडू’, पराभवानंतरही विलियम्सनने गायले प्रतिस्पर्धी खेळाडूचे गोडवे
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. उभय संघातील हा सामना २ जून रोजी सुरू झाला होता, पण एक....
शतक एक विक्रम अनेक! जो रूटच्या एका सेंच्युरीने बांधली रेकॉर्ड्सची भिंत, एक नजर टाकाच
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड येथे रंगला होता. या सामन्यात इंग्लंडने पाच विकेट्सने विजय मिळवत तीन कसोटी सामन्यांच्या....
कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्याच सामन्यात जो रुटच्या नावावर मोठा विक्रम, ऍलिस्टर कूकलाही पछाडले
इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्याच घासाला खडा लागला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला आणि न्यूझीलंडच्या पदरी मात्र निराशाच आली. या....
स्टोक्सला वाढदिवशी नशिबाची साथ, क्लीन बोल्ड असूनही पंचांनी दिले जीवदान, नेमकं झालं तरी काय?
जो रुटने इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आणि बेन स्टोक्सने पहिल्यांदा या पदाची जबाबदीर घेतली. न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील....
लॉर्ड्सवर ४३ वर्षांनंतर घडली ही घटना, ‘गोल्डन डक’वर चक्क धावबाद झाला न्यूझीलंडचा फलंदाज
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स येथे सुरू असलेला पहिला कसोटी सामना रोमांचक स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडला विजयासाठी ६१ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडकडून जो रूट....
कुणाला ऑटोग्राफ दिले, कुणाशी गप्पा मारल्या, तर कुणाला पॅड्स भेट दिले; नील वॅगनरचं होतंय कौतुक
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळळा जात आहे. पहिल्या दिवशी मैदान गोलंदाजांनी मारले.....
क्रिकेटचे उज्ज्वल भविष्य! विलियम्सनची नक्कल करताना दिसला चिमुकला, Video Viral
इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीवर....
‘हम करे तो साला कॅरेक्टर ढिला हैं’, असे म्हणत भारतीय क्रिकेटरचा इंग्लंडवर निशाणा
सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेची सुरुवात गुरुवारी (२ जून) ऐतिहासिक लॉर्ड स्टेडियमवर झाली. पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी विकेट्सची चांगलीच....
‘जर भारतात पहिल्या दिवशी १७ विकेट पडल्या असत्या, तर…’, दिग्गजाचा इंग्लंडवर निशाणा
न्यूझीलंडचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील पहिला कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे....
पदार्पणातील पहिल्याच षटकात केन विलियम्सनची विकेट काढणारा मॅथ्यू पॉट्स नक्की आहे तरी कोण?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. २ जूनला सुरू झालेल्या या....
कौतुक करावे तितके कमीच! बेन स्टोक्स ‘थोर्प’ नावाची जर्सी घालून उतरला मैदानात, कारण अभिमानास्पद
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. त्यातील पहिला सामना (२ जून) लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. इंग्लंड संघाचे नेतृत्व बेन....




















