इंडियन सुपर लीग
टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा
पुर्ण बातमी वाचायची असेल तर हेडलाईनवर क्लिक करा. काहीही न सांगता मला टीममधून बाहेर केलं, मित्र कोहलीनेही केली नाही मदत भारतीय संघाचा फिरकीपटू अमित ...
धोनी स्वभावाने खूप चांगला, जगात असा उदार मनाचा खेळाडू नाही पाहिला
भारतीय फुटबॉल संघाचा मिडफिल्डर अनिरुद्ध थापाने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, धोनी फार उदार मनाचा व्यक्ती ...
ISL 2018: मुंबईचा ब्लास्टर्सवर एकतर्फी विजय
मुंबई। मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमातील धडाका कायम राखत आज (16 डिसेंबर) घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्सवर 6-1 असा दणदणीत विजय ...
ISL 2018: बेंगळुरू-मुंबई यांच्यात बरोबरी
बेंगळुरु। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी (9डिसेंबर) बेंगळुरु एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली. श्री कांतीरवा स्टेडियमवर उदांताने आपल्या ...
ISL 2018: बेंगलुरू विरुद्ध कोलकातामध्ये होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल
बेंगलुरू। सध्या सुरू असलेल्या हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बेंगलुरू एफसीचे अॅटलेटिको दी कोलकाता विरुद्ध होणाऱ्या घरच्या मैदानावरील सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. श्री कांतिरवा स्टेडियमय ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतला यावर्षीचा सर्वात मोठा निर्णय
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) त्याचा मालकी हक्क असलेला केरळा ब्लास्टर्स फुटबॉल क्लबचे त्याचे सगळे शेयर्स विकले आहेत. आयएसएलच्या पाचव्या ...
आॅस्ट्रेलियन फूटबाॅलचा महान खेळाडू खेळणार आयएसएलमध्ये
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक गोल करणारा टीम काहिल इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर फुटबॉल क्लबकडून खेळणार आहे. ३८ वर्षीय काहिल डिसेंबरमध्ये त्याचा पहिला क्लब मिलवॉलकडे परतला. याआधी ...
ISL 2017: एफसी गोवा पुन्हा एकदा विजयाच्या तयारीत
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये गोवा संघाचा आजचा सामना केरला ब्लास्टर्स संघाबरोबर आहे. हा सामना गोव्याच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरती होणार आहे. गोवा संघाचा मागील ...
ISL 2017: यजमान दिल्ली डायनेमोस देणार का जमशेदपुरला पहिल्या पराभवाचा धक्का
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दिल्ली डायनेमोस विरुद्ध जमशेदपूर असा सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्ली डायनेमोस ...
केरला ब्लास्टर्स विरुद्ध मुंबई सिटी एफसी सामना १-१ असा बरोबरीत
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये केरला ब्लास्टर्स विरुद्ध मुंबई सिटी सामना १-१ असा बरोबरीत राहिला. हा सामना कोचीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होता. केरला ब्लास्टर्स ...
मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंनी दिल्या रणबीर कपूरला जन्मदिनाच्या शुभेच्छा!!
इंडियन सुपर लीग मधील मुंबई सिटी एफसी संघाचा सह मालक रणबीर कपूर याला मुंबई सिटी संघातील खेळाडूंनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई सिटी एफसीच्या ऑफिशियल ...
आयएसएल २०१७: २०० भारतीय फुटबॉल खेळाडूंचे उद्या ठरणार भविष्य
इंडियन सुपर लीगचा यंदाच्या मोसमात वाढ झाली असून हा चौथा मोसम पाच महिने चालणार आहे. यात दोन नवीन संघाला स्पर्धेत सामावून घेतले आहे. भारतीय ...