ईशान किशन बातम्या

Ishan-Kishan

‘आता 200 धावा केल्या आहेत…’, विश्वचषकातील निवडीच्या प्रश्नावर ईशानचे मोठे वक्तव्य

डिसेंबर 11, 2022

सध्या क्रिकेटविश्वात ईशान किशन या युवा विस्फोटक फलंदाजाची सर्वत्र चर्चा रंगली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी....

Ishan-Kishan-And-Rohit-Sharma

ईशान किशनने द्विशतक ठोकताच रोहितही बनला फॅन; फोटो शेअर करत म्हणाला, ‘या क्लबची…’

डिसेंबर 11, 2022

भारतीय संघाने बांगलादेश दौऱ्यात 3 सामन्यांची वनडे मालिका 1-2ने गमावली. मात्र, या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज ईशान किशन चमकला. विशेष म्हणजे,....

Virat-Kohli-And-Ishan-Kishan-Dance

द्विशतक ईशानचं, पण लक्ष वेधतोय विराटचा भांगडा; व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

डिसेंबर 10, 2022

शनिवारी (दि. 10 डिसेंबर) चट्टोग्राम येथे बांगलादेश विरुद्ध भारत संघात तिसरा वनडे सामना खेळला गेला. पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेणाऱ्या बांगलादेशला भारतीय संघाने....

Ishan-Kishan-And-Virat-Kohli

भले शाब्बास! सचिन- द्रविड अन् गांगुलीनंतर आता ईशान- विराट जोडीचं घेतलं जाणार नाव, कारणही तितकंच खास

डिसेंबर 10, 2022

चट्टोग्राम येथे पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश संघाची दाणादाण उडवली. बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलाच चोप देत भारतीय फलंदाजांनी अशी काही धावसंख्या उभारली, जी....

Virat-Kohli-And-Ishan-Kishan

जे गेल अन् सेहवागलाही नाही जमलं, ते 24 वर्षांच्या किशनने करून दाखवलं; बातमी वाचाच

डिसेंबर 10, 2022

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात भारताकडून डावाची सुरुवात करताना सलामीवीर अपयशी ठरले. मात्र, तिसऱ्या वनडेत सर्वच चित्र पालटल्याचे दिसले. शिखर धवन जरी लवकर बाद झाला....

Shikhar-Dhawan-And-Shubman-Gill

चार सामन्यात 4 वेगवेगळ्या सलामी जोड्या, भारतीय संघातील प्रयोगाला पूर्णविराम लागणार तरी कधी?

डिसेंबर 10, 2022

भारतीय संघात मागील वर्षभरापासून प्रयोग केले जात आहेत. यावरून संघव्यवस्थापनावर टीकेची झोड उठताना दिसत आहे. भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने 3....

Ishan-Kishan-And-Aditi-Hundia

आहा कडकच ना! ईशान किशनच्या द्विशतकावर गर्लफ्रेंडही फिदा, पोस्ट वेधतेय सर्वांचे लक्ष

डिसेंबर 10, 2022

बांगलादेश दौऱ्यावर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने यजमानांनी आपल्या खिशात घातले होते. तिसऱ्या सामन्यातही बांगलादेश संघाने भारतीय संघाला पराभूत करण्याचा विचार केला असेल, पण....

“तो ‘हिट ओर मिस’ खेळाडू नाही”, गावसकरांच्या टीकेला ईशान किशनच्या माजी प्रशिक्षकांचे प्रत्युत्तर

नोव्हेंबर 19, 2021

टी२० विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला ‘हिट किंवा मिस’ (मोठा शॉट खेळणारा किंवा बाद होणारा) खेळाडू म्हटले गेले होते. मात्र, ईशानच्या माजी....