कर्णधारपद

टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच

आयपीएलमध्ये खराब कामगिरीमुळे दिल्ली डेयरडेविल्सला संघर्ष करावा लागत आहे. त्यातच त्यांना दोन दिवसापूर्वी गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. गंभीरने याआधी कोलकता नाईट रायडर्सचे ...