कर्णधारपद
टीम पेनची बडबड झाली सुरु, किंग कोहलीच्या टीम इंडियाला दिले मोठे टेन्शन
या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. यातील एक सामना....
क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अच्छे दिन? स्मिथ या कारणाने पुन्हा होऊ शकतो कर्णधार
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आता आपल्या संघाचे पुन्हा नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्मिथवर २ वर्षांपूर्वी चेंडू छेडछाड प्रकरणी नेतृत्व करण्यास बंदी घातली....
टीम इंडियाविरुद्ध पराभूत झाल्यावर या कारणामुळे पाॅटींग सोडले होते कर्णधारपद
टास्मानियामध्ये जन्मलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंगने क्रिकेट जगतात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. पाँटिंगने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला २ (२००३, २००७) विश्वचषक जिंकून....
रोहित एशिया कप खेळला तर या ४पैकी एका खेळाडूला बसावे लागणार घरी
मागील २ वर्षांपूर्वी २०१८मध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने आशिया चषक खेळला नव्हता. त्यावेळी त्याच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व रोहित शर्माने केले होते. आता यावर्षी होणाऱ्या आशिया....
राॅस टेलर- मॅक्क्युलम या २०१२ क्रिकेट वादावर मॅक्क्युलमने प्रथमच केला मोठा खुलासा
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमने २०१२ ला रॉस टेलरबरोबर झालल्या वादाबद्दल भाष्य करताना म्हटले आहे की त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या नात्याला धक्का लागला. तसेच मॅक्यूलमने म्हटले....
आणि धोनीला कर्णधार म्हणून सोडा खेळाडू म्हणूनही नाही मिळाली संधी
2010-2019 हे दशक संपत आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅंटिंगने (Ricky Ponting) या दशकात चांगली कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंचा (Best Players in....
काय सांगता! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विराट कोहलीला केले या संघाचा कर्णधार
भारताच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) मागील 10 वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे....
बरोबर एकवर्षांपूर्वी ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ते अधूरे स्वप्न झाले होते पूर्ण…
आज एकवर्षांपूर्वी भारताचा कॅप्टनकूल एमएस धोनी(MS Dhoni) 200 वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार ठरला होता. त्याने 25 सप्टेंबर 2018 ला एशिया कप स्पर्धेत....
३ वर्षे वनडे न खेळलेला पोलार्ड आता करणार वेस्ट इंडीजच्या वनडे, टी२० संघाचे नेतृत्व
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने सोमवारी(9 सप्टेंबर) अष्टपैलू क्रिकेटपटू किरॉन पोलार्डकडे वनडे आणि टी20 संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. विशेष म्हणजे पोलार्ड ऑक्टोबर 2016 ला त्याच्या शेवटचा....
विराट कोहली, पृथ्वी शॉपेक्षा माझा प्रवास खूप वेगळा आहे…
2012 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले होते. या विजयानंतर उन्मुक्त चर्चेत आला होता. त्यावेळी तो लवकरच वरिष्ठ भारतीय संघाचे....
पुढील आयपीएल मोसमात धोनी ऐवजी सुरेश रैना करणार सीएसकेचे नेतृत्व?
चेन्नई। आयपीएल 2019 मध्ये बुधवारी(1 मे) एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात 50 वा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने....
९ महिन्यांनंतर भारताचा हा खेळाडू करतोय क्रिकेटमध्ये पुनरागमन
21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने(कॅब) रविवारी 15 जणांच्या बंगाल संघाची निवड केली आहे. या संघात भारताचा यष्टीरक्षक....
पृथ्वी शॉच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात मोठी बातमी
भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये जवळजवळ अडीच महिन्यांंनंतर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याची 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सईद मुश्ताक अली टी20....
टीम इंडियात स्थान न मिळालेला रहाणे करणार या संघाचे नेतृत्व
मुंबई। 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने 15 जणांचा मुंबईचा संघ शनिवारी जाहिर केला आहे. या मुंबई संघाच्या....





