किदांबी श्रीकांत
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सायना-सिंधु आपल्या स्थानी कायम
गुरुवारी (19 जुलै) जागतिक बॅडमिंटन फडरेशनने, आंतराष्ट्रीय महिला आणि पुरुष बॅडमिंटनपटूंची क्रमवारी जाहिर केली. नुकतेच पार पडलेल्या थायलंड ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधु अंतिम सामन्यात ...
म्हणून किदांबी श्रीकांतला सनरायर्जस हैद्राबादच्या चाहत्यांनी ट्रोल केले
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला चेन्नई सुपर किंग्जकडून विशेष भेटवस्तू मिळाली आहे. चेन्नईने श्रीकांतला त्याचे नाव लिहलेली क्रमांक 7ची जर्सी भेट म्हणून दिली आहे. याबद्दल चेन्नईचे आभार ...
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या किदांबी श्रीकांतला रौप्यपदक
गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलीयात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने रौप्यपदक मिळवले आहे. त्याने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत ही कामगिरी केली. ...
१०० वर्षांत प्रथमच भारतीय बॅडमिंटनपटू जागतिक क्रमवारीत अव्वल, किदांबी श्रीकांतचा भीमपराक्रम
मुंबई | भारतासाठी आजचा दिवस खास ठरत आहे. राष्ट्रकूल स्पर्धेतील चार पदकांनंतर आता बॅडमिंटनमध्ये किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे. त्याने डेन्मार्कच्या विक्टर अॅक्सेलनला ...
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारताला बॅडमिंटनचं पहिलं सुवर्णपदक; साईना, श्रीकांतचे शानदार विजय
ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने भारताला आजच्या दिवसातले चौथे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारतीय संघाने ३-१ ने मलेशियाला पराभूत करून ...
PBL: आज किदाम्बी श्रीकांत समोर प्रणॉयचे मोठे आव्हान
लखनऊ ! पीबीएलमध्ये आज लखनऊ लेगच्या दुसऱ्या दिवशी अवध वॉरियर्सचा संघ घरच्या मैदानावर अहमदाबाद स्मॅश मास्टर्सचे तगडे आव्हान असणार आहे. हा सामना लखनऊच्या बाबू ...
Duabi Open: सलग दोन पराभवानंतर श्रीकांतचा आज साखळी फेरीतील शेवटचा सामना
सध्या सुरु असलेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा आज साखळी फेरीतील शेवटचा सामना शी युकीविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत ...
Dubai Open: श्रीकांतचा सलग दुसरा पराभव, उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या
काल पासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा आज सलग दुसरा पराभव झाला आहे. त्याला तैवानच्या चाउ ...
Dubai Open: पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या किदांबीचा दुसरा सामना चाउ टीएन चेनशी
कालपासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा या स्पर्धेमधील दुसरा सामना ताइवानच्या चाउ टीएन चेनशी आहे. श्रीकांतचा काल ...
Dubai Open: किदांबी श्रीकांत पहिल्याच सामन्यात पराभूत
कालपासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला डेन्मार्कच्या विक्टर एक्सेसनकडून पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. श्रीकांतचा पहिला सामना जागतिक ...
दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल: या मोठ्या बॅडमिंटनपटूची माघार
या महिन्यात १३ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल स्पर्धेतून स्पेनच्या कॅरोलिना मारिन आणि जपानच्या नोझोमी ओकुहरा या दोन मोठ्या बॅडमिंटनपटूंनी ...
किदांबी श्रीकांतची हाँग काँग ओपनमधूनही माघार
भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने उद्या पासून सुरु होणाऱ्या हाँग काँग ओपन सुपर सेरीजमधून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याने या आधी मागील आठवड्यात पार पडलेल्या ...
भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंची चायना ओपन मधून माघार
आज पासून सुरु होणाऱ्या चायना ओपन सुपर सिरीज स्पर्धेतून भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंनी माघार घेतली आहे. यात किदांबी श्रीकांत, साई प्रणित यांचा समावेश आहे. जागतिक ...