क्रिकेटच्या बातम्या

asia-cup-u19-ind

मागील विश्वचषकातील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी ‘यंग इंडिया’ तयार; बांगलादेशविरूद्ध रंगणार उपांत्यपूर्व फेरी

जानेवारी 28, 2022

आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२० स्पर्धेतील अंतिम सामना सर्वांना अजूनही लक्षात असेल. या सामन्यात भारतीय १९ वर्षाखालील (icc under 19 world cup) संघाला अंतिम सामन्यात....

avesh-khan

वेस्ट इंडिजविरुद्ध युवा खांद्यांवर गोलंदाजीची धुरा; ‘या’ दोघांचे होणार आंतरराष्ट्रीय पदार्पण?

जानेवारी 28, 2022

येत्या ६ फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला ३-०....

windies

वेस्ट इंडिज संघातील दुफळीच्या चर्चांनंतर बोर्डाकडून आली प्रतिक्रिया; वाचा सविस्तर

जानेवारी 28, 2022

येत्या १९ फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies)  या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने....

rohit-sharma-six

रोहितला खुणावतोय मोठा विक्रम! माजी कर्णधारला मागे टाकण्याची सुवर्णसंधी

जानेवारी 28, 2022

नुकतीच दक्षिण आफ्रिका व भारत (south africa vs India ) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाला २-१....

eng 2016

आयपीएल लिलावापूर्वीच इंग्लंड बोर्डाने टाकला मिठाचा खडा; वाचा सविस्तर

जानेवारी 28, 2022

येत्या काही दिवसात जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२२ (Ipl 2022)  स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी....

bhutan-cricketer

आयपीएलसाठी नावनोंदणी केलेल्या भूतानच्या ‘त्या’ एकमेव खेळाडूचे भारताशी आहे घट्ट नाते; घ्या जाणून

जानेवारी 28, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेला (Ipl 2022)  येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला....

ranji-trophy

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेला होणार प्रारंभ

जानेवारी 28, 2022

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा परिणाम क्रिकेटवरही झाल्याचा पाहायला मिळाला आहे. परिस्थितीत सुधारणा होत असताना क्रिकेट सामने बायो बबलच्या नियमांचे पालन करून आयोजित केले....

ipl-trophy

मुंबईकडे आयपीएल २०२२ चे यजमानपद! बीसीसीआयने केला आयोजनाचा मास्टरप्लॅन

जानेवारी 28, 2022

येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Ipl 2022)  स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत अनेक मोठमोठे बदल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत ८ संघ या....

Afg celebration

VIDEO: जल्लोष असावा तर असा! श्रीलंकेला नमविल्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाने केले ‘संस्मरणीय’ सेलिब्रेशन

जानेवारी 28, 2022

वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हे दोन्ही....

deepak-hooda

दीपक हुड्डाचा ‘हा’ किस्सा वाचून प्रत्येक क्रिकेटचाहत्याला वाटेल अभिमान

जानेवारी 28, 2022

वेस्ट इंडिज संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय  (Indian team for series Against West Indies) संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) ....

virat-rohit

नवे पर्व! पहिल्यांदाच ‘किंग कोहली’ खेळणार ‘हिटमॅन’च्या नेतृत्त्वाखाली; वर्षभरानंतर दिसणार ‘साथ-साथ’

जानेवारी 28, 2022

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये लवकरच ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने....

Virat-Kohli-Jasprit-Bumrah

कसोटीसाठी कर्णधारपदाच्या शर्यतीत असलेला बुमराह, नेतृत्वासाठी योग्य नाही, रवी शास्त्रींनी सांगितले कारण

जानेवारी 27, 2022

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India)  या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाला २-१....

Dan Christian

“फायनल खेळण्यासाठी कोणी उत्सुक आहे का? फ्री बियर, मोठा कप मिळेल”, ऑसी क्रिकेटरने का केलं असं ट्वीट, वाचा

जानेवारी 27, 2022

शुक्रवारी (२८ जानेवारी ) बिग बॅश लीग २०२२ स्पर्धेचा (big bash league) अंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेत सिडनी सिक्सर्स (Sidney sixers) संघाने उपांत्य....

बुमराह अन् शमी संघाबाहेर तरीही भारतीय स्पीडगन आहे मजबूत, ‘हे’ धुरंदर उडवणार विंडीज फलंदाजांची दाणादाण

जानेवारी 27, 2022

येत्या ६ फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies)  हे दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध....

Previous Next