क्रिकेट विश्वचषक
‘हा’ विक्रम फक्त भारतानेच करावा! विश्वचषकात केवळ तिसऱ्यांदा पाहायला मिळाले गोलंदाजांचे खास प्रदर्शन
भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ शनिवारी (14 ऑक्टोबर) विश्वचषक स्पर्धेत आमने सामने आले. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी ...
BAN vs NZ । बोल्टपुढे ब्रेट ली पडला फिका! वनडेत 200 विकेट्स घेत नावावर केला नवा विक्रम
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट शुक्रवारी (13 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने या सामन्यात दोन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या बांगलादेशला स्वस्तात गुंडालण्यासाठी मदत ...
IND vs PAK Pitch Report: अहमदाबादमध्ये होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, कुणाला मिळणार खेळपट्टीची साथ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी चाहते मागच्या मोठ्या काळापासून वाट पाहत आहेत. विश्वचषक 2023 मधील 12व्या सामन्यात हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने असणार ...
दक्षिण आफ्रिकेने ठेचल्या ऑस्ट्रेलियाच्या नांग्या, आख्खा संघ ‘इतक्या’ धावांवर गारद, गुणतालिकेत जबरदस्त फेरबदल
सर्वाधिक पाच वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी 2023 विश्वचषकाची सुरुवात खूपच निराशाजनक ठरली. गुरुवारी (12 ऑक्टोबर) विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लखनऊमध्ये ...
भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी ‘ही’ आकडेवारी एकदा पाहाच, रोहितसेनेचं पारडं पाकिस्तानच्या तुलनेत खूपच जड
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मागच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. वनडे विश्वचषक यावर्षी भारतात होत असल्यामुळे या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये अधिकच उत्सुकता पाहायला मिळत आहे. ...
पाच वेळचा जगज्जेता ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेपुढे उध्वस्त! स्वस्तात विकेट्स गमावताच घडला नकोसा विक्रम
ऑस्ट्रेलियन संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखली जाते. पाच वेळा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ असला, तरी गुरुवारी (12 ऑक्टोबर) ...
तिसऱ्या वर्ल्डकप मॅचमध्ये भारत-पाकिस्तान आमने सामने, जाणून घ्या कुणाचे पारडे जड
वनडे विश्वचषक 2023मधील आपला तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांना एकमेकांविरुद्ध खेळायचा आहे. हे दोन संघ क्रिकेटविश्वात पारंपारिक विरोधक म्हणून ओळखले जातात. केवळ आयसीसी ...
आयसीसीने घेतला ऐतिहासिक निर्णय! महिला-पुरूष विश्वचषकात घडणार ‘ही’ घटना
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी (13 जुलै) एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यापुढे होणाऱ्या सर्व आयसीसी पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धांसाठी रक्कम ही समान ठेवण्याचा ...
‘तीन विश्वचषकात यष्टीरक्षण करायचे आहे’, भारतीय क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारपासून सिडनी येथे वनडे मालिकेने सुरुवात होत आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलवर सोपवली ...
न थांबता सलग पराभव पदरात पडलेले जगातील सर्वात दुर्दैवी देश, सलग २२ सामने पराभूत झाला होता हा संघ
एकदिवसीय क्रिकेट हे क्रिकेटचे मध्यम प्रारूप म्हणून ओळखले जाते. कसोटी क्रिकेट काहीसे रटाळवाणे वाटू लागल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात झाली. १९७३ ला एकदिवसीय क्रिकेट खेळायला ...
संपूर्ण यादी – असे आहेत २०१९ विश्वचषकासाठी सर्व संघांचे खेळाडू
2019 विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे आता जवळ जवळ फक्त 1 महिन्याचा कालावधी राहिलेल्या या विश्वचषकासाठी सर्व सहभागी देशांनी ...