जसप्रीत बुमराह

यष्टीरक्षक धोनीचा मोठा विक्रम, १०० यष्टिचित करणारा पहिला खेळाडू

सप्टेंबर 3, 2017

भारताच्या यष्टीरक्षक एमएस धोनीने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये १०० स्टॅम्पिंग अर्थात यष्टिचित करणारा तो जगाच्या पाठीवरचा पहिला यष्टीरक्षक बनला आहे.....

पाचवा वनडे: श्रीलंका ४२ षटकांत ५ बाद २०१

सप्टेंबर 3, 2017

कोलंबो । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंका संघाने ३ बाद ६३ वरून चांगली कामगिरी करत ४२ षटकांत....

पाचवा वनडे: श्रीलंका संघाला दुसरा झटका

सप्टेंबर 3, 2017

कोलंबो । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला दुसरा झटका बसला आहे. दिलशान मुनावीरा भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर कर्णधार....

भारतीय संघात ४ मोठे बदल , श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय,

सप्टेंबर 3, 2017

कोलंबो । येथे आज भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना होत आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत श्रीलंका....

पाचवी वनडे: शेवटच्या वनडे सामन्यात हे असतील भारताचे ११ खेळाडू !

सप्टेंबर 3, 2017

कोलंबो । आज भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा आणि शेवटचा वनडे सामना येथे होत आहे. भारताने पहिले चारही सामने जिंकून मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली....

आयसीसी एकदिवसीय क्रमवारी घोषित, विराट अव्वल !

ऑगस्ट 18, 2017

नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे. विराट कोहलीच्या खात्यात सध्या ८७३ गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील डेविड वॉर्नरच्या....

Previous