जो रूट
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले
भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ९ ऑगस्टपासून लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर सुरु होत आहे. त्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने रविवारी....
जो रुटचे शानदार शतक; टीम इंडीयासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान
लंडन। भारताविरुद्ध लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात शनिवारी (14 जुलै) इंग्लंडचा प्रतिभावंत फलंदाज जो रुटने शानदार शतक साजरे केले. त्याने डावाच्या 48 व्या षटकात....
डेविड वॉर्नर-बॅनक्रॉफ्ट पुनरागमनाठी सज्ज
चेंडू छेडछाड प्रकरणात निलंबनाच्या कारवाईला सामोरे गेलेले डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत. जुलैमध्ये होणाऱ्या एनटी स्ट्राइक लीगमध्ये ते दोघेजण सहभागी....
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याने व्यक्त केली निराशा
आयपीएलने गेले ११ वर्ष खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा असते. याला इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट तरी....
कसोटीत घेतल्या ४०० विकेट; मात्र तरीही नाही मिळाली आयपीएलमध्ये संधी
बंगळुरूमध्ये गेले दोन दिवस आयपीएल २०१८ साठी खेळाडूंचा लीलाव सुरु होता. या लिलावादरम्यान अनेक आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले. या लिलावादरम्यान अनेक तरुण खेळाडूंसाठी कोटींची बोली....
२० धावांनी हुकले त्याचे वनडेतील द्विशतक
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयचे द्विशतक फक्त २० धावांनी हुकले आहे. त्याला मिशेल स्टार्कने १८०....
अॅशेस २०१७-१८: दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडची हाराकिरी, ऑस्ट्रेलियाची मालिकेत २-० अशी आघाडी
अॅडलेड । येथे सुरु असलेल्या अॅशेस मालीकेतील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा १२० धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. ३५४ धावांच्या आव्हानासमोर काल चौथ्या....
Ashes 2017-18: दोन्ही संघांना विजयाची सामना संधी, दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत
ऍडलेड ओव्हल स्टेडिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या ऍशेस सामन्यातील आज चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने ४ बाद १७६ धावा केल्या आहेत.....
कोहली आहे जगातील तिसरा महागडा क्रिकेट कर्णधार
सध्या जागतिक क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची सर्वात जास्त चर्चा होते तो खेळाडू कोण असेल तर पाहिलं नाव येत विराट कोहली. असे जरी असले तरी वार्षिक मानधनात....
मी केलेल्या त्या कृत्यापेक्षा बेन स्टोक्सची कृती वाईट: डेविड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरच्या मते बेन स्टोक्सचा हाणामारीची घटना ही माझ्या आणि जो रूटच्या भांडणापेक्षाही खराब आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ऍशेस मालिकेत इंग्लंडचा हा....
पहा इंग्लंडच्या चाहत्यांचा क्रिकेटच्या मैदानातील तो व्हायरल विडिओ!
विंडीज विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना इंग्लंडने डावाने जिंकला. सामना जरी रोमहर्षक झाला नसला तरी इंग्लंडमधील प्रेक्षक वर्गाने तो मनोरंजक केला. तो इतका मनोरंजक केला....
जो रूटचा धमाका !
इंग्लंडचा युवा कर्णधार जो रूटने काल वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतकी खेळी केली. कर्णधार म्हणून पहिलाच डे-नाईट सामना खेळत असलेल्या....
हा क्रिकेटपटू आहे नर्सच्या प्रेमात !
जगातील फॅब-४ म्हणून एकावेळी सचिन, लारा, पॉन्टिंग आणि जयसूर्या यांना ओळखले जायचे. हे खेळाडू त्यांच्या जबदस्त कामगिरीमुळे ओळखले जात असत. गेल्या २-३ वर्षांपासून अशीच एक....





