टी२० विश्वचषक २०२२

Captain-Babar-Azam

एकेवेळी पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानचा कर्णधार म्हणतोय, ‘आता आम्हाला चढलाय जोश’

नोव्हेंबर 6, 2022

बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत नाटकीयरीत्या प्रवेश केला आहे. पाकिस्तान संघाने रविवारी (दि. 6 नोव्हेंबर) बांगलादेशवर 5 गडी राखून मात केली.....

Rohit-Sharma-And-Suryakumar-Yadav

सूर्यकुमार यादवची प्रशंसा करताना रोहितने ओलांडली मर्यादा; म्हणाला, ‘त्याच्यामुळेच इतर खेळाडू…’

नोव्हेंबर 6, 2022

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याची बॅट 2022 या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शांत बसण्याचं नाव घेत नाहीये. सूर्यकुमार याने टी20 विश्वचषक 2022मध्येही आपल्या....

Cricketer-Suryakumar-Yadav

क्रिकेटर नसता तर सूर्यकुमारने ‘या’ क्षेत्रात कमावले असते नाव, स्वतःच केलेला खुलासा

नोव्हेंबर 6, 2022

भारतीय संघाचा युवा फलंदाज सूर्यकुमार यादव टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आपल्या बॅटमधून आग ओकत आहे. त्याने या स्पर्धेत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 3 सामन्यात अर्धशतक झळकावलं....

Rohit-Sharma-Fan

‘पोराला हात लावाल तर…’, मैदानावर आलेल्या चिमुकल्या चाहत्याला पोलिसांनी घेरताच हिटमॅन खवळला, Video व्हायरल

नोव्हेंबर 6, 2022

मैदानावर खेळणाऱ्या आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी चाहते स्टेडिअममध्ये गर्दी करतात. काही अतिउत्साही चाहते सुरक्षा घेरा तोडून मैदानावर धावत सुटतानाची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र,....

Rohit-Sharma

टीम इंडियाचा नवा ‘चाणक्य’ कर्णधार रोहित शर्मा! केलाय धोनीलाही न जमलेला पराक्रम

नोव्हेंबर 6, 2022

टी20 विश्वचषक 2022मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा कर्णधार म्हणून शानदार कामगिरी करत आहे. रोहित भारतीय संघाला या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन गेला आहे. रविवारी....

Bhuvneshwar-Kumar

झिम्बाब्वेविरुद्ध पहिली ओव्हर संपताच ‘स्विंग किंग’ भुवीच्या नावे दोन मोठे विक्रम, बातमी वाचाच

नोव्हेंबर 6, 2022

रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या टी20 विश्वचषक 2022च्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. या सामन्यात भारतीय....

Team-India

भारत वि. झिम्बाब्वे : भारताचा शानदार विजय; कुणाच्या उपकारावर नाही तर संघाच्या जोरावर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये

नोव्हेंबर 6, 2022

पाकिस्तान संघाला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वे संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला होता. मात्र, हा आत्मविश्वास धुळीस मिळवण्याचे काम भारतीय संघाने रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) केले. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न....

Virat-Kohli-Catch

अविश्वसनीय! विराटने घेतला झिम्बाब्वेच्या सलामीवीराचा अफलातून कॅच, व्हिडिओ वेधतोय सर्वांचे लक्ष

नोव्हेंबर 6, 2022

भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत तुफान फॉर्मात आहे. भारताचा सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वे संघाविरुद्ध रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) पार....

Suryakumar-Yadav

‘सूर्य’ पुन्हा तळपला, वादळी अर्धशतकासह मोठा विक्रम नावावर; ठरलाय एकटाच भारतीय

नोव्हेंबर 6, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतून भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान....

Suryakumar-Yadav-And-KL-Rahul

भारतीय फलंदाजांनी चोपलं रे! झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना चोप देत भारत 20 षटकांअखेर 5 बाद 186

नोव्हेंबर 6, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या या....

KL-Rahul

केएल राहुलच्या शिरपेचात मानाचा तुरा! अर्धशतक ठोकताच ‘या’ विक्रमात बनला तिसरा भारतीय

नोव्हेंबर 6, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) मेलबर्न येथे भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा....

Temba-Bavuma

‘हा पराभव गळ्याखाली घालणे कठीण…’, विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर बावुमाने ‘या’ गोष्टीला दिला दोष

नोव्हेंबर 6, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सलग सहावी उलटफेर पाहायला मिळाली. रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) टी20 विश्वचषकात सुपर 12 फेरीतील 40वा सामना नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात....

Ind-vs-Zim-T20-World-Cup

टॉस जिंकत भारताचा बॅटिंगचा निर्णय, दिनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंतला मिळाली संधी

नोव्हेंबर 6, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या या....

Pakistan-Team

गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं! बांगलादेशला नमवत पाकिस्तानची सेमी फायनलमध्ये एन्ट्री

नोव्हेंबर 6, 2022

क्रिकेट चाहत्यांसाठी रविवारचा (दि. 06 नोव्हेंबर) दिवस खूपच खास आहे. या दिवशी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील 3 सामन्यांची मजा प्रेक्षकांना लुटायला मिळणार....

Zimbabwe Cricket Team

पाकिस्तानला हरवल्यानंतर झिम्बाब्वेचा जोश भलताच वाढलाय; कॅप्टन म्हणाला, ‘विराटला आऊट करण्याची…’

नोव्हेंबर 5, 2022

भारतीय संघ रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीचा अखेरचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार....

Previous Next