न्यूझीलंड क्रिकेट संघ

चक्क १० व्या क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात करूनही भविष्यात ‘तो’ न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर बनला

तुम्ही कधीच ऐकल नसेल की एखाद्या क्रिकेटपटूने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत प्रथमश्रेणी कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर तो आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये देशासाठी सलामीवीर म्हणून खेळला. न्यूझीलंडच्या ...

काय सांगता!! ‘या’ महत्त्वाच्या कसोटी मालिकेतून न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्ट बाहेर

येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी दोन्ही ही ...

Mohammad-Rizwan

केवळ ब्रेंडन मॅक्यूलमचे नाव असलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत आता मोहम्मद रिजवाननेही मिळवले स्थान

पाकिस्तान संघातील खेळाडूंची जरी आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत निवड झाली नसली. तरीसुद्धा ते आपल्या खेळातून दाखवून देत आहेत की, ते सुद्धा कोणापेक्षा कमी ...

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडची झेप; भारताची वाट झाली अवघड

न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाहुण्या वेस्ट इंडीज संघावर वेलिंग्टन कसोटीत एक डाव आणि १२ धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर २-० ने कब्जा केला. ...

चिंता वाढली! क्वारंटाईन नियम तोडलेल्या पाकिस्तान संघाच्या सरावावर बंदी

पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट मालिकांसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तान संघाच्या अडचणी कमी व्हायचे नाव घेईनात. आत्तापर्यंत पाकिस्तान संघाचे तब्बल ८ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह ...

धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट

पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट मालिकांसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तान संघाच्या अडचणी कमी व्हायचे नाव घेईनात. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह ...

भारतात ‘या’ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहता येणार न्यूझीलंडचे क्रिकेट सामने

चित्रपट, वेबसीरीज आणि मालिकांद्वारे लोकांचे मनोरंजन करत असलेल्या, ऑनलाइन स्ट्रिमिंग क्षेत्रातील अव्वल कंपनी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओने क्रीडाविश्वात देखील आपले पदार्पण केले आहे. ऍमेझॉन प्राईम ...

तेराव्या वर्षी पायाची तीन बोटे गेली तरी, तो न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बनला

न्यूझीलंड क्रिकेट आज ज्या स्तरावर आहे, त्याला तिथपर्यंत नेण्यात काही दर्जेदार खेळाडूंचा हातभार लागला आहे. खरंतर न्युझीलंड क्रिकेटचे पहिले सुपरस्टार म्हणून रिचर्ड हॅडली यांच्याकडे ...

सहाव्या क्रमांकाचा फलंदाज सलामीवीर बनला आणि इतिहास घडवला

१९९४-९५ च्या क्रिकेट हंगामात, न्यूझीलंडच्या संघाला काही महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त केले होते. त्यांच्यासाठी आणखी वाईट बातमी तेव्हा आली जेव्हा, वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकतर्फी हरलेल्या ...

IPL 2020: या देशाचे सर्व करारबद्ध खेळाडू खेळणार आयपीएल, कारण…

मुंबई । न्यूझीलंड क्रिकेटने त्याच्या सहा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देणार आहे.  बोर्डने असेही कळविले की, खेळाडूंनी ...

हे ३ संघ जिंकू शकतात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. परंतु कसोटी क्रिकेटचा प्रभाव वाढविण्यासाठी आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही ...

न्यूझीलंडचा द्विशतकवीर पाचव्या वन-डेला मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचवा वन-डे सामना उद्या (3 फेब्रुवारी) होणार आहे. पाच सामन्यांची ही वन-डे मालिका भारताने 3-1 अशा फरकाने आधीच आपल्या नावे केली ...