पीकेएल

प्रो कबड्डी: भाऊ माझा पाठीराखा! सुरज देसाईने मोडला भाऊ सिद्धार्थचा विश्वविक्रम!

हैद्राबाद। प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात 8 वा सामना बुधवारी(24 जूलै) तेलगु टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली संघात पार पडला. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात दबंग दिल्लीने ...

गौतम गंभीर आता क्रिकेटच्या नाही तर उतरला कबड्डीच्या मैदानात!

प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला शनिवारी (20 जूलै) सुरुवात झाली आहे. या मोसमात यूपी योद्धा संघाने भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीरला आज(24 जूलै) संघाचा ...

मुलाखत: फायनल खेळून ट्रॉफी जिंकावी हाच निर्धार – कर्णधार जोगिंदर नरवाल

-अनिल भोईर प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला 20 जूलैपासून सुरुवात झाली. या मोसमासाठी काही संघांनी नेतृत्वामध्ये बदल केला आहे. पण दबंग दिल्लीने जोगिंदर नरवालवरील विश्वास ...

प्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान

आज(22 जूलै) प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सहावा सामना पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टिलर्स संघात हैद्राबाद येथे पार पडणार आहे. या सामन्याला रात्री 8.30 वाजता ...

आतापर्यंत प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारे फक्त दोन खेळाडु!

प्रो कबड्डी सीजन ७ ला आजपासून सुरुवात होत आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सीजन मध्ये प्रो कबड्डीत अनेक विक्रम झाले आहेत. प्रो कबड्डीत दिवसेंदिवस नवीन ...

मुलाखत: प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये नवा नवीन बघायला मिळेल- नवीन कुमार

प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. या मोसमासाठी सर्वच संघांनी चांगली तयारी केली आहे. मागील मोसमात दबंग दिल्लीला कडून प्रो कबड्डीत पर्दापण करण्याऱ्या ...

काय सांगता! या संघाचा प्रशिक्षक कर्णधारापेक्षाही आहे तब्बल ७ वर्षाने लहान

20 जूलैपासून प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमासाठी हरियाणा स्टीलर्सने 44 वर्षीय धर्मराज चेरलाथनला कर्णधार केले आहे. तसेच या मोसामात ...

प्रो कबड्डी २०१९ मध्ये एकाच संघाकडून खेळणार देसाई बंधू!

प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमाचा लिलाव सध्या मुंबईमध्ये सुरु आहे.  या लिलावाला कालपासून(8 एप्रिल) सुरुवात झाली आहे. या लिलावाची आज(9 एप्रिल) सांगता होणार आहे. ...

प्रो कबड्डी लिलावात सलग दुसऱ्यांदा हा खेळाडू झाला करोडपती

प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमाचा लिलाव सध्या मुंबईमध्ये सुरु आहे. या लिलावात पुणेरी पलटनकडून 6 व्या मोसमात शानदार कामगिरी करणाऱ्या नितीन तोमरवर सलग दुसऱ्या ...

टाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम

पुणे | आज प्रो कबड्डीच्या पुणे लेगमध्ये पाटना पायरेट्स आणि तेलुगु टायटन्स संघात पहिला सामना होत आहे तर दुसरा सामना पुणेरी पलटन विरुद्ध जयपुर ...

प्रो कबड्डीत असा पराक्रम करणारा रिशांक देवडिगा ठरला महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू

-अनिल भोईर चेन्नई | काल प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा चेन्नई लेगच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सामना युपी योद्धा विरुद्ध पाटणा पायर्ट्स यांच्यात झाला. यासामन्या दरम्यान युपी ...

प्रो कबड्डी: चढाईत ५०० गुण पूर्ण करणारा काशीलिंग अडके पाचवा खेळाडू, तर महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू

-अनिल भोईर चेन्नई। प्रो कबड्डी सीजन ६ च्या चौथ्या दिवशी तामिळ विरुद्ध बेंगळुरू सामन्यात बेंगळुरू बुल्स संघात खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या काशीलिंग अडके एक मोठा विक्रम ...

अशी कामगिरी करणारा काशिलिंग अडके होणार पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू

चेन्नई | प्रो कबड्डीत आज दुसरा सामना तमिल थलाईवाज विरुद्ध बेंगलुरु बुल्स संघात होत आहे. या सामन्यात काशिलिंग अडकेला एक खास पराक्रम करण्याची संधी आहे. ...

थलाईवाजचा कर्णधार अजय ठाकूरला आज प्रो कबड्डीत भीमपराक्रम करण्याची संधी

चेन्नई | प्रो कबड्डीत आज दुसरा सामना तमिल थलाईवाज विरुद्ध बेंगलुरु बुल्स संघात होत आहे. हा या हंगामातील एकूण ८वा तर थलाईवाजचा ४था सामना ...

तो खास विक्रम करणारा केवळ दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू होण्याची रिशांकला आज संधी

चेन्नई | आज प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा दुसरा दिवस. यात पहिला सामना पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स तर दुसरा सामना तमिल थलाईवाज विरुद्ध युपी योद्धाज ...