बीसीसीआय अध्यक्ष

धोनीचा पहिला कर्णधार सौरव गांगुलीने केली भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘प्रत्येक चांगली गोष्ट…’

गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेला भारतीय क्रिकेटमधील एमएस धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी थांबला. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी धोनीने ...

भूत पाहून सौरव गांगुलीचीही टरकली! फायरब्रिगेडला बोलवलं थेट घरी

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीने एक धक्कादायक किस्सा शेअर केला आहे. सौरव गांगुलीने बालपणी एका भुताला ...

…तसे घडले नसते तर भारताला गांगुलीची ‘दादागिरी’ कधीही आली नसती पाहता

मुंबई –  भारताचा यशस्वी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम केले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटची प्रतिमा ...

जुन्या आठवणींना उजाळा देणारा गांगुलीने शेअर केला लॉर्ड्सवरील ‘हा’ खास फोटो

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने काल (६ मे) लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावरील त्याचा सरावा दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याच्या कसोटी पदार्पणाच्या ...

माजी क्रिकेटपटू म्हणतोय, पवार साहेबांचं क्रिकेटमधील योगदान खूप मोठे

मुंबईचा माजी कर्णधार आणि विक्रमवीर अमोल मुजुमदारने माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी क्रिकेटमध्ये अतिशय मोठे योगदान दिल्याचे भाष्य केले ...

मुंबई क्रिकेटचे प्रशिक्षकपद सांभाळायला आवडेल पण काही अटींवर

अनेक वर्षे मुंबईकडून क्रिकेट खेळलेल्या अमोल मुजुमदारने मुंबई क्रिकेटमध्ये योगदान देण्याची तयारी असल्याचे भाष्य केले आहे. महास्पोर्ट्स डाॅट इनच्या (mahasports.in) फेसबुक पेजवर लाईव्ह चॅट ...

एवढ्या मोठ्या बोर्डावर निवड होणारा गांगुली पहिलाच भारतीय व्यक्ती

भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डावर निवड झाली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने प्राधान्याने एका बैठकीचे आयोजन ...

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयच्या ऑफिसला लागले टाळे

भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्यालय मुंबई शहरात आहे. हे मुख्यालय उद्या अर्थात मंगळवारपासून बंद असणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सुचना ...

भारताचे हे इनडोअर क्रिकेट ग्राउंड नाही फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी, पहा फोटो

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने बंगाल क्रिकेट असोशिएशनच्या इनडोअर सराव स्टेडियमचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या इनडोअर स्टेडियममध्ये उच्च दर्जाची सुविधा उपलब्ध आहे. ...

आयपीएलच्या भवितव्याबाबत सौरव गांगुलीची ही आहे पहिली प्रतिक्रिया…

जगात सध्या हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 29 मार्चला सुरु होणारा आयपीएल 13वा हंगाम 15 एप्रिल पर्यंत स्थगित केला आहे. याबद्दल ...

कोरोना व्हायरसचा धसका घेतला गांगुलीने, या बैठकीला जाण्यास दिला थेट नकार

बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने उद्या (3 मार्च) दुबई येथे होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत भाग घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्याने ...

गांगुली म्हणतो, त्याच्या बायोपिकमध्ये ‘या’ अभिनेत्याने करावे काम

मागील काही वर्षांमध्ये अनेक क्रीडापटूंच्या जीवनावर आधारित चरित्रपट आले आहेत. त्यामध्ये मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, सचिन: अ बिलियन ड्रीम्स आणि ते एमएस धोनीः ...

अपने दादा को भूले तो नहीं ते बीसीसीआयचे अध्यक्षपद- एक थक्क करणारा प्रवास

आज(23 ऑक्टोबर) बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटचा दादा अशी ओळख मिळवलेल्या गांगुलीचा भारतीय क्रिकेट संघाचा ...

…म्हणून सौरव गांगुलीने घातले तब्बल १९ वर्षांपूर्वीचे ‘ते’ खास ब्लेझर

भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आज(23 ऑक्टोबर) अधिकृतरित्या नियुक्त करण्यात आले आहे. तो बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष बनला आहे. गांगुलीने बीसीसीआयच्या ...

बीसीसीआयमध्ये सौरव गांगुलीच्या दादागिरीला सुरुवात!

भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आज(23 ऑक्टोबर) अधिकृतरित्या नियुक्त करण्यात आले आहे. तो बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष बनला आहे. त्याच्या नियुक्तीबरोबरच ...