भारताचा इंग्लंड दौरा
‘सर, मी जास्त डोकं लावत नाही’, पत्रकाराने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर हार्दिक पंड्याचं भारी उत्तर
भारतीय क्रिकेट संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना जिंकत धमाकेदार सुरुवात केली आहे. भारतीय संघाने या सामन्यात ५० धावांच्या फरकाने विजय मिळवला आहे. महत्त्वाचे....
बॅट अन् बॉल दोन्हीने चमकला, हार्दिक पंड्याने इंग्लंडविरुद्ध अष्टपैलू प्रदर्शनासह विश्वविक्रम केला
भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी (०७ जुलै) इंग्लंडविरुद्धचा पहिला टी२० सामना जिंकला. या सामना विजयात हार्दिक पंड्या याचा मोठा वाटा राहिला. त्याने बॅट आणि....
रणजी ट्रॉफी गाजवणारा ‘तो’ खेळाडू टीम इंडियामध्ये यायलाच हवा, भारतीय दिग्गजाने केली मागणी
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) याच्या मते आता वेळ आली आहे की, भारतीय संघामध्ये काही महत्वाचे बदल केले गेले पाहिजेत. इंग्लंडविरुद्धच्या....
भारतीय संघात रोहितचे पुनरागमन झाल्यास कोण होईल बाहेर? इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेआधी प्रश्नचिन्ह
इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला एजबेस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात विजयाच्या अगदी जवळ पोहोचून हार पत्करावी लागली. भारतीय संघाकडे टी-20 आणि वनडे....
कोच द्रविडने सांगितले का भारताने गमावली ऍजबस्टन कसोटी? पुढील योजनेबद्दलही लक्षवेधी प्रतिक्रिया
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे झालेला पाचवा कसोटी सामना ७ विकेट्सने गमावला. या सामन्यातील पहिल्या ३ दिवशी भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व होते.....
पंत-जडेजाच्या शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडने ७ विकेट्सने जिंकली पाचवी कसोटी; मालिकाही बरोबरीत
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर झालेला पाचवा व अखेरचा सामना यजमानांनी ७ विकेट्स राखून जिंकला. शेवटच्या डावात विजयासाठी मिळालेले ३७८ धावांचे आव्हान षटकात....
‘जस्सीला फावल्या वेळात मी फलंदाजीचे प्रशिक्षण दिले’, बुमराहच्या जवळच्या व्यक्तीने घेतले त्याच्या बॅटिंगचे श्रेय
इंग्लंड आणि भारत यांच्यातील एजबेस्टन कसोटीत जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. बुमराह त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो, पण शनिवारी (२ जुलै) त्याने फलंदाजीतही महत्वपूर्ण....
ENG vs IND | एकट्या बेयरस्टोने लडवली इंग्लंडची खिंड, भारतासाठी सिराजची धारदार गोलंदाजी
इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्याचा तिसरा दिवस खूपच रोमांचक राहिला. कसोटी मालिकेतील पहिले चार सामने मागच्या वर्षी खेळले गेले असून शेवटचा सामना १ जुलैपासून....
विराटची विकेट खरं म्हणजे आफ्रिदीनं घेतलीये, वाचा काय आहे कनेक्शन
इंग्लंड आणि भारत यांच्यात मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील राहिलेला शेवटचा सामना सध्या खेळला जात आहे. १ जुलैपासून हा सामना बर्मिंघममध्ये सुरू झाला. माजी कर्णधार विराट....
बुमराहचे धमाकेदार प्रदर्शन पाहून ब्रॉडला नव्हता बसत विश्वास, पाहा कशी होती रिएक्शन
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंघम कसोटीत सहभागी होऊ शकला नाही. मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना यवर्षी खेळला जात आहे. रोहितच्या अनुपस्थितीत या....
रिषभ पंतच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त ट्वीट, पाहा चाहते का भडकले
मागच्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना स्थगित केला गेला होता. कोरोनाच्या कारणास्तव हा निर्णय घ्यावा लागल्यामुळे यावर्षी १ जुलैपासून हा पाचवा कसोटी सामना खेळला....
VIDEO। जड्डू इज बॅक! पाहा शतक केल्यानंतर कसे केले सेलिब्रेशन
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभी केली. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी शतकी खेळी केल्यामुळे हे शक्य....
बुमराहने इंग्लंडकडून ५५० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिवसा दाखवलं चांदणं, लज्जास्पद वर्ल्ड रेकॉर्ड नावावर
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना शनिवारी (२ जुलै) अधिक रोमांचक बनला. सामन्याच्या पहिल्या दिवशी रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांच्यात द्विशतकीय भागीदारी झाली.....
भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करण्यापूर्वीच जो रुटने रचलाय इतिहास! जाणून घ्या सविस्तर
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात सध्या कसोटी सामना खेळत आहे. मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोरोनाच्या कारणास्तव रद्द केला गेला होता, जो यावर्षी पुन्हा खेळला....
वनडे आणि टी२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; बटलरकडे नेतृत्त्वपद, तर ‘हा’ घातक फिरकीपटू बाहेर
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघ पुनर्निधारीत पाचव्या कसोटी सामन्यासह ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. ७ जुलै....


















