भारतीय महिला क्रिकेट संघ

रमेश पोवारांना पाठिंबा देणाऱ्या हरमनप्रीत कौरवर संजय मांजरेकरांची कडक शब्दात टीका

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने बीसीसीआयला पत्र लिहून प्रशिक्षक रमेश पोवार यांना पाठिंबा देताना त्यांना भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी कायम करण्याची विनंती केली ...

मिताली राजच्या अडचणीत वाढ; कर्णधार हरमनप्रीत कौर, स्म्रीती मानधनाने केला मोठा खूलासा

भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या मिताली राज आणि महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे पोवार यांना प्रशिक्षकपदही ...

रमेश पोवारांची उचलबांगडी पक्की, बीसीसीआयने मागवले महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज?

भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या मिताली राज आणि महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणामुळे आता पोवार यांच्या ...

मिताली राजला टीम इंडियातून वगळण्याचे रमेश पोवार यांनी दिले स्पष्टीकरण

भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद अजूनच चिघळत चालला आहे. आता या प्रकरणात आणखी एक नवा ...

महिला टी20 क्रमवारीत मिताली राज, स्म्रीती मानधनासह या भारतीय खेळांडूना मिळाले पहिल्या दहामध्ये स्थान

टी20 महिला विश्वचषकानंतर आयसीसीने महिला क्रिकेट टी20 क्रमवारी जाहिर केली आहे. यामध्ये फलंदाजीत भारतीय टी20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह, जेमिमाह रॉड्रीगुएस, मिताली राज ...

भारतीय महिला क्रिकेट संघाला टी-20 विश्वचषकापुर्वी मोठा धक्का

टी-20 विश्वचषकाला अवघे पाच महिने बाकी असताना भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक तुषार आरोटेंनी आपल्या पदाचा तडकाफडकी ...

आशिया कप: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय

मलेशियात चालू असलेल्या महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने आज सलग दुसरा विजय नोंदवला आहे. त्यांनी आज थायलंडला 66 धावांनी पराभूत केले. ...

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी गुड न्यूज

पुणे । भारतीय क्रिकेट बोर्डाने पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय पुरुष संघाबरोबर महिला संघासाठीही मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केवळ ...

टॉप-५: या क्रिकेटर्सने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई येथील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाचे बॉलीवूड कलाकार आणि खेळाडू दरवर्षी दर्शन घेतात. अगदी पहिल्या दिवसापासून ते बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावतात. यावर्षीही भारतीय क्रिकेट ...

मिताली राजच्या संघाचे जंगी स्वागत !

मुंबई, २६ जुलै : भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील स्फूर्तिदायी मोहिमेनंतर काल भारतात परतला. विमानतळावर आगमन झाल्यानंतर संघाचे चाहत्यांकडून जंगी ...

ती भारतीय महिला क्रिकेटपटू बनणार डीएसपी

भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जरी पराभूत झाला असला तरी या संघावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात रोख रकमेबरोबर खेळाडूंना ...

भारतीय महिला संघावरील त्या ‘ट्विट’मुळे ऋषी कपूरवर ट्विटरकरांचा हल्लाबोल

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ यजमान इंग्लंड संघाकडून ९ धावांनी पराभूत झाला. सामना सुरु होण्यापूर्वी काही काळ बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ...