मॅथ्यू वेड
IND vs AUS | गोलंदाज नाही करू शकले रोहितला खुश, मालिका जिंकल्यानंतर कर्णधार म्हणाला…
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने टी-20 मालिकेतील तिसरा सामना 6 विकेट्सने जिंकला. ऑस्ट्रेलियन संघासाठी हा तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील ...
‘मी विजयाचे श्रेय घेत नाही…’, सामना जिंकल्यानंतर कार्तिकने रोहितचेच केले कौतुक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि विजय देखील मिळवला. दुसऱ्या टी-20 सामन्यातील विजयानंतर मालिकेत भारतीय संघाने 1-1 अशी बरोबरी देखील ...
विराटच्या एका इशाऱ्यावर नागपूर स्टेडियम ‘गप-गार’, चाहत्यांच्या ‘या’ कृत्यामुळे भडकला माजी कर्णधार
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतो. सध्या सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेत देखील विराटवर सर्वांचेच लक्ष्य आहे. ...
IND vs AUS | भारतीय संघाने मैदानात केलेल्या ‘या’ चुका पडल्या महागात, हातचा सामना गमावला
मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 4 विकेट्स राखून जिंकला असून मालिकेत त्यांना 0-1 ...
…आणि इथेच सामना टीम इंडियाच्या हातून गेला! नक्की घडलं काय?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरुवात झाली. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने ...
IPL 2022ची ट्रॉफी उंचावली, तरीही पुढच्या वर्षी गुजरातच्या ‘या’ ५ खेळाडूंची होणार हाकालपट्टी? पाहा यादी
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात नव्याने तयार झालेल्या गुजरात टायटन्स संघाने आयपीएलचा किताब आपल्या नावे केला. आपल्या पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकणाऱ्या संघांच्या यादीत ...
IPL 2022। ‘या’ ३ परदेशी खेळाडूंचे आयपीएल करिअर संपले? फ्लॉप शोमुळे पुढच्या हंगामात खेळण्याचीही बोंबाबोंब
क्रिकेटप्रेमी सध्या ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो सामना म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२मधील अंतिम सामना होय. हा सामना येत्या २९ ...
मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रूममध्ये केली तोडफोड, तर बीसीसीआयचा चढला पारा; लगावली फटकार
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२चा ६७वा सामना बेंगलोरने ८ विकेट्स राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने निर्धारित २० षटकात ...
फक्त नावानेच नव्हे मनानेही ‘किंग’! विराटचा चिडलेल्या मॅथ्यू वेडला शांत करण्याचा प्रयत्न, खिलाडूवृत्तीचं कौतुक
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली गुरुवारी (१९ मे) गुजरात टायटन्सचा वरच्या फळीतील फलंदाज मॅथ्यू वेडला धीर देताना दिसला. मॅथ्यू वेड या सामन्यात पायचीत ...
हेल्मेट फेकलं, बॅट आपटली; अंपायरच्या निर्णयावर नाखुश मॅथ्यू वेडची ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड
आयपीएल २०२२चा साखळी फेरी सामन्यांचा टप्पा संपायला आला असून लवकरच बादफेरी सामन्यांना सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि प्लेऑफसाठी पात्रता मिळवणारा गुजरात ...
टी२० विश्वचषकात मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्यानंतर मला कित्येक रात्र वाईट स्वप्न पडत होती- हसन अली
जगभरात क्रिकेट या खेळाचा मोठा चाहतावर्ग आहे. अगदी क्रिकेटपटूंप्रमाणे चाहतेही आपल्या संघाच्या प्रत्येक सामन्याला खूप गांभीर्याने घेत असतात. त्यातही आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांमधील सामने म्हटले ...
GT vs RR | रस्सी वॅन डर ड्यूसेनचा कमाल थ्रो! थेट स्टम्पवर चेंडू फेकत वेडला धाडले माघारी, पाहा Video
गुरुवारी (१४ एप्रिल) आयपीएलच्या मैदानात हंगामातील २४ वा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ३७ धावांनी राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. राजस्थानने नाणेफेक ...
जिद्द, संयम आणि आत्मविश्वास! तब्बल १० वर्षे ३११ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ‘या’ क्रिकेटरचे आयपीएलमध्ये पुनरागमन
इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा रणसंग्राम सुरू झाला आहे. या हंगामातील चौथा सामना नव्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीदरम्यान खेळवला गेला. मुंबईच्या ...
श्रीलंकेने राखली इभ्रत! अखेरच्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर केली मात
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाला (Sri Lanka Cricket Team) टी२० मालिकेत चार सामन्यांतील पराभवांनंतर मेलबर्न येथे पार पडलेल्या पाचव्या सामन्यात यश आले. ५ सामन्यांची ...
टी२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा हिरो मॅथ्यू वेडने घेतला अनिश्चित ब्रेक, खराब स्थितीत सोडली संघाची साथ
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग २०२१-२२ चे (Big Bash League 2021-22) सामने सुरू आहेत. अशात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने बिग ...