रणजी ट्रॉफी २०१८

एमएस धोनीवर सुनील गावसकर पाठोपाठ या दिग्गज क्रिकेटपटूचाही हल्लाबोल

डिसेंबर 13, 2018

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर पाठोपाठ दिग्गज क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनीही एमएस धोनी आणि इतर भारतीय क्रिकेटपटूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे असे....

१८ वर्षीय गोलंदाजाचा कूच बिहार ट्रॉफीत अनोखा पराक्रम

डिसेंबर 12, 2018

अनंतपूर। कूच बिहार ट्रॉफी 2018 स्पर्धेत मणिपूरने अरूणाचल प्रदेशवर 10 विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. यामध्ये मणिपूरचा रेक्स राजकुमार सिंग हा या सामन्याचा नायक ठरला. रेक्सने....

माझ्या जीवनात मित्र कमी आणि शत्रूच जास्त झाले आहेत- गंभीर

डिसेंबर 10, 2018

दिल्ली। आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेला रणजी ट्रॉफीचा सामना अनिर्णीत राहिला. हा माजी कर्णधार गौतम गंभीरच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे. या सामन्यात त्याने पहिल्या....

४०८ दिवसानंतर युवराजने काढली क्रिकेटमधील पहिली धाव

नोव्हेंबर 29, 2018

दिल्ली। फिरोजशाह कोटला स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत गट ब मध्ये पंजाबचा सामना बुधवारपासून (28 नोव्हेंबर) दिल्ली विरुद्ध सुरु आहे. यावेळी भारतीय स्टार क्रिकेटपटू युवराज....

किंग्स इलेव्हन पंजाबमध्येही स्थान न मिळालेल्या युवराजला या संघाने दिला सहारा

नोव्हेंबर 28, 2018

रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये गट ब मध्ये पंजाबचा सामना बुधवारपासून (28 नोव्हेंबर) दिल्ली विरुद्ध सुरु आहे. या सामन्यात भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग खेळणार आहे.....

रणजी ट्राॅफी सामन्यात मुंबईकर खेळाडूंनी केली मास्क घालून फलंदाजी

नोव्हेंबर 3, 2018

नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये मागील काही वर्षापासून प्रदुषणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा त्रास विविध खेळाडूंवरही होत आहे. सध्या चालू असणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील....

जम्मू-काश्मिरच्या या गोलंदाजाची कमाल, घेतल्या ४ चेंडूत ४ विकेट्स

नोव्हेंबर 2, 2018

जयपूर। रणजी ट्रॉफी या भारतातील सर्वात महत्त्वाची मानली जाणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेच्या यावर्षीच्या मोसमाला 1 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी जम्मू काश्मिरच्या....

तब्बल अठरा वर्षांनंतर हा संघ खेळणार रणजी ट्रॉफी

ऑक्टोबर 29, 2018

1 नोव्हेंबरपासुन सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये बिहार संघ तब्बल 18 वर्षांनंतर खेळणार आहे. भारतीय क्रिकेटपटू प्रग्यान ओझाची संघाचा कर्णधार म्हणुन निवड करण्यात आली आहे. तसेच....

टीम इंडियात सोडा युवराज आणि हरभजनला पंजाबच्या रणजी संघातूनही वगळले

ऑक्टोबर 29, 2018

1 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीसाठी पंजाब संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कर्णधाराची सुत्रे मनदीप सिंगकडे सोपवण्यात आली आहे. तर भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी....