रिद्धिमान साहा
वाद तापल्यानंतर अखेर साहाने घेतली माघार! ‘त्या’ पत्रकाराविषयी म्हणाला…
भारतीय संघाचा (team india) अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) सध्या चर्चेत आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याची निवड न झाल्यानंतर त्याने एका....
भारतीय यष्टीरक्षक साहाच्या वादात गांगुलीच्या भावाची एन्ट्री; म्हणाले, ‘गोष्टी सार्वजनिक करायची गरज नव्हती’
भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (wriddhiman saha) याला निवडले गेले नाहीय. याच पार्श्वभूमीवर तो निराश असल्याचे दिसले आहे.....
साहाच्या आरोपांनंतर समोर आली द्रविडची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी जराही दुःखी नाही कारण…’
बीसीसीआयने शनिवारी (१९ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला या संघात संधी....
वृद्धीमान सहाला धमकावणाऱ्या पत्रकाराची आता खैर नाही, बीसीसीआय करू शकते कारवाई
बीसीसीआयने शनिवारी (१९ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारताच्या १८ सदस्यीय संघाची घोषणा केली. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा (Wriddhimaan Saha) याला या मालिकेसाठी निवडले....
“साहा, तू बेस्टच आहेस, पण संघातील राजकारणाला बळी पडलास”, माजी क्रिकेटरची आगपाखड
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिकेनंतर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात कसोटी आणि टी-२० मालिका खेळायची आहे. अनुभवी यष्टीरक्षक रिद्धिमान साहा (wridhiman saha) सध्या कसोटी संघातून....
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा १२ वा खेळाडू मैदानात, ‘या’ कारणामुळे साहाऐवजी केएस भरतला यष्टीरक्षणाची संधी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियावर खेळला जात आहे. सामन्याच्या....
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारताच्या ‘या’ यष्टीरक्षकासाठी असेल संघातील स्थान वाचवण्यासाठी शेवटची संधी
गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात....
बऱ्याच काळापासून कसोटी संघातून बाहेर असलेल्या ‘या’ ४ खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्ध द्रविड देऊ शकतो संधी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या कसोटी मालिकेसाठी काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली....
‘हे’ आहेत कसोटीत आठव्या क्रमांकावर दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करणारे ४ भारतीय फलंदाज
कसोटी क्रिकेटला गोलंदाजांचा खेळ म्हटले जाते, कारण सामना जिंकण्यासाठी तुम्हाला विरोधी संघाचे २० बळी घेणे आवश्यक आहे. गोलंदाजांना इथे खूप महत्त्व आहे, ते फक्त विकेट....
शास्त्रींच्या ‘राइट हँड’चे भारतीय संघात पुनरागमन, प्रशिक्षकाने ‘असे’ केले आपल्या मित्राचे स्वागत
सध्या भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत असून संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील सध्या इंग्लंडमध्ये आहेत. दरम्यान मुख्य....
भारतीय संघ डरहॅमला आले एकत्र; रोहित म्हणाला, ‘सुटी संपली, आता कामाला सुरुवात’
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्या अगोदर भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुटी दिली होती.....
दुष्काळात तेरावा महिना ! हैदराबादचा ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील 52 वा सामना शनिवारी (31 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होईल. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हैदराबादला या....
‘जगातील सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक, उत्तम खेळलास’, धोनी नव्हे तर ‘या’ खेळाडूचे प्रशिक्षक रवी शास्त्रींकडून कौतुक
नवी दिल्ली। इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील 47 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. दिल्लीचा सलामीवीर वृद्धिमान साहा याने या सामन्यात....
सनरायझर्स हैद्राबादच्या स्टार विकेटकिपरची बायको चालवते रेस्टॉरेंट, पतीबरोबर जाते विविध देशांच्या दौऱ्यावर
मुंबई । 2011मध्ये भारताचा आणि सनरायझर्स हैदराबाद स्टार यष्टिरक्षक रिद्धिमान साहाने रोमी मित्राला आपला साथीदार बनवले आहे. लग्नानंतर रोमीने तिचे नाव बदलून देबर्ती साहा केले.....
















