रोहित शर्माचा विक्रम
‘हिटमॅन’ रोहित षटकारांच्या विक्रमात दिग्गज कपिल देव यांना पछाडणार, ठोकावा लागणार फक्त…
लॉर्ड्स येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडला १५१ धावांनी नमवत पाहुण्या भारताने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. यानंतर २५ ऑगस्टपासून उभय संघांमध्ये लीड्सच्या....






