विराट कोहली इंस्टाग्राम
स्टोक्सच्या निवृत्तीनंतर विराटने दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला,”तू माझ्या करिअरमधील…”
जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक तसेच इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सने सोमवारी (१८ जुलै) वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. १९ जुलै रोजी....
विराटने पोस्ट केला नवा फोटो; कॅप्शनने वाढविले नेतृत्व वादाचे गूढ
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आता कोणत्याही क्रिकेट प्रकारामध्ये कर्णधार नाही. त्याने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी....
पहिल्या कसोटीपूर्वी विराटने दाखवली ‘टीम इंडिया’ची एकजूट!
लवकरच भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs south africa) हे दोन्ही संघ कसोटी मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका....
‘एकदा युवराज पहाटे ३.३० वाजता आला आणि…’, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विराटचा जुन्या आठवणींना उजाळा
भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) याने ‘सिक्सर किंग’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. काही वर्षांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम....
तू अशी जवळी रहा! विराटने शेअर केला ‘कपल पिक्चर’
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकताच पत्नी अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करत म्हटले आहे की, जेव्हाही अनुष्का त्याच्यासोबत असते,....
सरावाच्या वेळी कोहलीला ‘क्यूट’ पाहुण्याने भेट देताच अनुष्का शर्माची आली ‘अशी’ प्रतिक्रिया
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीला काही काळ विश्रांती देण्यात आली होती. न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेसाठी देखील तो उपलब्ध नव्हता.....
विराटवर कुबेराची कृपा! एका इंस्टाग्राम पोस्टसाठी मिळतात ‘इतके’ कोटी रुपये
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहेत. इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोवर्सची संख्या पाहून याचा अंदाज घेतला जाऊ शकतो. या सोशल मीडिया....













