श्रीलंका
केवळ काही तासांच्या फरकाने भारतीय संघ खेळणार दोन वनडे सामने
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी 24 जुलै आशिया चषक 2018 चे संपूर्ण वेळापत्रक जाहिर केले आहे. ही द्विवार्षिक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये 15 सप्टेंबर पासून सुरु....
आशिया चषकाचे वेळापत्रक जाहिर; भारत-पाकिस्तानचा एकाच गटात समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी 24 जुलै आशिया चषक 2018 चे संपूर्ण वेळापत्रक जाहिर केले आहे. ही द्विवार्षिक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये 15 सप्टेंबर पासून सुरु....
मुथय्या मुरलीधरनने आजच्याच दिवशी २०१० साली, क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास
जगातील सर्वकालीन महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन कसोटी क्रिकेट इतिहासात ८०० बळी मिळवणारा एकमेव गोलंदाज आहे. मुथय्या मुरलीधरनने हा पराक्रम आपल्या कसोटी कारकिर्दीतल्या शेवटच्या कसोटी सामन्यात....
अनिल कुंबळेचा विक्रम थोडक्यात वाचला, दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूने एका डावात बाद केले 9 फलंदाज
कोलंबो | सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या क्रिकेट मैदानावर शुक्रवारपासून (२० जुलै) श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण अाफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महारजने....
अॅडम गिलक्रिस्ट म्हणतो हा फिरकीपटू मला घाम फोडायचा
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलक्रिस्ट २००० च्या दशकातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज होता. उत्कृष्ट यष्टीरक्षणाबरोबरच आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या गिलक्रिस्टने, कित्येक वेळा विरोधी संघाच्या....
काय सांगता! दक्षिण आफ्रिका ७३ धावांवर आॅल आऊट!
गाॅल | श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ चक्क ७३ धावांवर सर्वबाद झाला. दिलरुवान परेरा ६ तर रंगाना हेराथने....
तीन वर्षात प्रथमच दक्षिण आफ्रिका लाजीरवाण्या धावसंख्येवर गारद
गाले | गाले आंतरराष्ट्ररीय क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दक्षिण अफ्रेकेला पहिल्या डावात १२६ धावांवर गारद केले. दक्षिण आफ्रिकेने गेल्या तीन वर्षात प्रथमच....
आज भारत-इंग्लंड टी२०मध्ये या ३ विक्रमांवर नक्की लक्ष ठेवा
मॅंचेस्टर | मंगळवार, ३ जूलै रोजी भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाला अनेक विक्रम करण्याची संधी आहे. त्यात सलामीविरांपासून सर्वच खेळाडूंना मोठी संधी आहे.....
एकाच सामन्यात दोन दिग्गजांना टी२०मध्ये २००० धावा करण्याची संधी
डब्लिन | शुक्रवारी भारत विरुद्ध आयर्लंड दुसऱ्या टी२० सामना होत आहे. या सामन्यात दोन भारतीय फलंदाजांना टी२० कारकिर्दीत २००० धावा करण्याची संधी आहे. भारतीय संघाचा....
आज भारत- आयर्लंड टी२०मध्ये या ५ विक्रमांवर नक्की लक्ष ठेवा
डब्लिन | शुक्रवार, २९ जून रोजी होत असलेल्या भारत विरुद्ध आयर्लंड टी२० सामन्यात विजय मिळवत भारत २ सामन्यांची टी२० मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भारताने....
कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!
डब्लिन। भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध बुधवारी १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला. याबरोबर जगात १०० टी२० सामने खेळणाऱ्या देशांंच्या यादीत भारतीय संघाचा ७वा देश म्हणुन समावेश झाला.....
टीम इंडिया उद्या खेळणार ऐतिहासिक शंभरावा टी२० सामना
भारतीय संघाचा 27 जूनपासून आयर्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत आयर्लंडविरुद्ध अनुक्रमे 27 आणि 29 जूनला दोन टी20 सामने खेळणार आहे. या टी20....
चुक केली शिक्षा तर होणारचं; आयसीसीने या कर्णधाराला दिली मोठी शिक्षा!
सेंट ल्युसिया | विडीज विरूध्द श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदिमल दोषी आढळला आहे. त्याला आयसीसीच्या कलम 41.3 नुसार एका कसोटी सामन्यासाठी....
स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात
मार्च महिन्यात गाजलेल्या बॉल टॅम्परींग प्रकरणानंतर बॉल टॅम्परींगचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सेंट ल्युसिया येथे सुरू असलेल्या विंडीज वि. श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या....



