२०२१ टी२० विश्वचषक

Yuzvendra-Chahal

फॉर्ममध्ये परतण्याचे ‘हे’ आहे कारण, चहलने केला खुलासा; आता टी२० विश्वचषकासाठीही मिळू शकते संधी

ऑक्टोबर 1, 2021

भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी यूएईमध्ये आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम गोलंदाजी करत आहे. चहलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या मागच्या....

अफगाणिस्तानची टी२० विश्वचषकातून होणार गच्छंती? अजब आहे कारण

सप्टेंबर 22, 2021

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढता अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख बनवली आहे. सध्या अफगाणिस्तानचे अनेक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडत आहेत. मात्र, आता....

टी२० विश्वचषक: पाकिस्तानशी भिडण्याआधी सराव सामन्यात ‘टीम इंडिया’ ‘या’ तगड्या संघांशी करणार दोन हात

सप्टेंबर 18, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वर्ष पुढे ढकलला गेलेला टी२० विश्वचषक ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे खेळला जाणार आहे. टी२० विश्वचषकात भारतीय संघ....

rohit-virat-odi

‘अशी’ चार कारणे ज्यामुळे विराटने सोडले टी२० संघाचे नेतृत्व

सप्टेंबर 16, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर तो आपले पद सोडेल.....

Virat-Kohli

टी२० विश्वचषकाआधी विराटसमोर चार मोठे यक्षप्रश्न, शोधावी लागतील उत्तरे

सप्टेंबर 16, 2021

आगामी टी२० विश्वचषकासाठी नुकतीच भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीने हा संघ निवडला. संघाचे....

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेले ‘तीन’ शिलेदार, कोणालाही नव्हती अपेक्षा

सप्टेंबर 15, 2021

टी२० विश्वचषकासाठी नुकतीच भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीने हा संघ निवडला. संघाचे नेतृत्व....

ravi-shastri

टी२० विश्वचषकात रथी-महारथी प्रशिक्षकांना भारतीय म्हणून एकटे शास्त्री गुरुजीच देणार टक्कर

सप्टेंबर 14, 2021

पुढील महिन्यापासून टी२० विश्वचषक सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन याची संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. विश्वचषक संघाची घोषणा झाल्यानंतर प्रशिक्षक....

विराट ऐवजी भारताच्या वनडे, टी२० संघाचे नेतृत्वपद रोहितकडे सोपवणार? बीसीसीआय सचिवांनी दिले स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2021

मागील काही दिवसांपासून विराट कोहलीच्या फलंदाजी आणि नेतृत्वपदाबाबत मोठ्याप्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. त्यातच सोमवारी(१३ सप्टेंबर) असे एक वृत्त समोर आले होते की ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान....

टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच घडणार अशी घटना

सप्टेंबर 13, 2021

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सर्व १६ संघांची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच टी२० विश्वचषक खेळेल. २००७ पासून भारतीय संघाने २००७....

हाच कर्णधार हवा! नेतृत्व करताना रोहितची अफलातून आकडेवारी, वाचा सविस्तर

सप्टेंबर 13, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली हा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची बातमी....

प्लेसिसची भविष्यवाणी! ‘हे’ तिघे विश्वचषकात ठरणार दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रम्पकार्ड

सप्टेंबर 12, 2021

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात समाविष्ट....

अश्विन खेळणार अखेरचा टी२० विश्वचषक?

सप्टेंबर 12, 2021

आगामी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे. निवडसमितीने काही आश्चर्यकारक निर्णय घेत अपेक्षित....

‘विश्वास हवा एक दिवस अंधार संपेल’, तब्बल ४ वर्षांनी टी२० संघात पुनरागमन करणाऱ्या अश्विनची प्रतिक्रिया

सप्टेंबर 9, 2021

बीसीसीआयने टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची बुधवारी (८ सप्टेंबर) घोषणा केली आहे. या संघात भारताचा फिरकीपटू आर अश्विनचीही निवड करण्यात आली आहे. अश्विन तब्बल ४....

टी२० क्रमवारीत उलटफेर; बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला टाकले मागे, पाहा पहिल्या ५ क्रमांकांवर कोणते संघ

सप्टेंबर 4, 2021

आयसीसीने शुक्रवारी (३ सप्टेंबर) टी -२० क्रमवारी जाहीर केल्या. विशेष बाब म्हणजे ताज्या क्रमवारीत बांगलादेश क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. बांगलादेश आता टी -२०....

Babar Azam

टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी कर्णधाराकडून वाकयुद्धास सुरुवात; म्हणाला…

सप्टेंबर 4, 2021

टी-२० विश्वचषक स्पर्धा जवळ येऊन ठेपली आहेत. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या या स्पर्धेसाठी संघांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच दोन कट्टर विरोधी....

Previous Next