अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांना राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रशिक्षक पदावरून काढण्यात आले
संगकाराला डायरेक्टर करताच राजस्थान रॉयल्सने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
आयपीएलच्या पहिल्याच सत्रात विजेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला २००८ नंतर एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले नाही. आता आयपीएल २०२१ साठी श्रीलंकन संघाचा माजी क्रिकेटपटू....






