अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह
आयपीएलपुर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व सहभागी फ्रँचायझींचे खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. कोरोनाच्या सावटाखाली....






