अखेरच्या सिरीजमध्ये फ्लॉप ठरलेले भारतीय
द्रविड ते सेहवाग, ‘हे’ 4 भारतीय दिग्गज शेवटच्या मालिकेत ठरलेले सुपरफ्लॉप, पाहा यादी
भारतीय क्रिकेट इतिहासात असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अफलातून खेळ दाखवला. मात्र, त्यांना त्यांच्या कारकीर्दीचा शेवट चांगला करता आला नाही.....






