अजिंक्य रहाणे आयपीएल 2023
रहाणेला झालंय तरी काय? WTC फायनल साठी निवड होताच ढासळला फॉर्म, पाहा निराशाजनक आकडेवारी
रविवारी (दि. 14 मे) डबल हेडरचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात 7.30 वाजता खेळला गेला. हंगामातील घरच्या मैदानावरील आपला अखेरचा सामना खेळत....






