अजित आगकरांनी निवडलेली भारताची प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी माजी क्रिकेटरने निवडली भारताची अंतिम एकादश, भुवीसह ‘या’ खेळाडूंना नारळ

ऑक्टोबर 23, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चे बिगुल वाजले असून रविवार रोजी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात बहुप्रतिक्षित लढत रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता....