अजित आगरकरचा भारताला सल्ला
टीम इंडिया सावधान, न्यूझीलंडची ‘ही’ गोष्ट ठरु शकते घातक, माजी भारतीय दिग्गजाचा इशारा
पहिल्यावहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने कसून सरावाला सुरवात केली आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध साऊथॅम्पनमध्ये हा अंतिम सामना खेळेल. न्यूझीलंड संघ काही दिवसांपूर्वीच....






