अनुष्का शर्माची विराट कोहलीच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया

Virat-Kohli-Anushka-Kohli

धोनीसोबतचा प्रसंग आणि इतरही आठवणींना उजाळा, अनुष्काकडून ‘कर्णधार’ विराटचे अभिनंदन; ‘My Love…’

जानेवारी 16, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेली सात वर्ष सातत्याने भारतीय संघाची धुरा....