अनुष्का शर्माने विराट कोहलीला उचलले
लेडी बाहुबली! चक्क दोनदा अनुष्काने विराटला अलगद उचललं; आरसीबी कर्णधाराच्या तोंडून निघालं, ‘ओए तेरी’
भारतीय क्रिकेटप्रेमींना सध्या आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेध लागले आहे. आयपीएलच्या या हंगामाचा ९ एप्रिल रोजी शुभारंभ होणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध....






