अनेक विक्रम मोडेल
एकेकाळी विराटशी पंगा घेणाऱ्या स्मिथनेच आता त्याच्याबद्दल केली मोठी भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केसे आहे. तसेच विराट येत्या काही वर्षात अनेक विक्रम मोडेल असा विश्वासही स्मिथने व्यक्त केला....





