अफगाणिस्तानचा जादुई फिरकी गोलंदाज

Rashid-Khan

बर्थडे बॉय राशिद खानचा विश्वविक्रम! 53 वर्षांच्या वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

अफगाणिस्तानचा जादुई फिरकी गोलंदाज राशिद खानने काल म्हणजेच (20 सप्टेंबर) रोजी 26 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी त्याने अशी कामगिरी केला. ...