अफगाणिस्तान वि नेदरलँड्स

CWC 2023: अफगाणिस्तान-नेदरलॅंड्समध्ये अस्तित्वाची लढाई, लखनऊमध्ये दोन गुण डावावर

नोव्हेंबर 2, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत 34 वा सामना अफगाणिस्तान व नेदरलँड्स यांच्या दरम्यान होणार आहे. लखनऊ येथील ईकाना स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. स्पर्धेच्या सुरुवातीला दुबळे....