अफगाणिस्तान 2023 च्या विश्वचषकासाठी पात्र
पावसामुळे सामना गेला वाया! तरीही अफगाणिस्तानला मिळाले 2023 वर्ल्डकपचे तिकीट, श्रीलंकेच्या वाढल्या अडचणी
अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी एकामागोमाग आनंदाच्या बातम्या मिळत आहेत. पहिले तर त्यांना पुढील पाच वर्षासाठी युएईचे क्रिकेट ग्राऊंड होम ग्राऊंड म्हणून मिळाले आहे. आता तर त्यांना....






