अमित मिश्रा मुलाखत
भारताच्या माजी क्रिकेटपटूचा गडबड घोटाळा! प्रशिक्षकाच्या मदतीनं केली वयात फसवणूक
सध्या भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्राची एक मुलाखत खूप चर्चेत आहे. मिश्रा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेट जगतात त्याचं नाव मोठ्या आदरानं....






