अमेरिका कॅनडा क्रिकेट इतिहास

अमेरिका-कॅनडाचा क्रिकेट इतिहास आहे 180 वर्ष जुना! ‘या’ वर्षी खेळला गेला होता पहिला सामना

जून 2, 2024

टी20 विश्वचषक 2024 चा बिगुल अमेरिकेत वाजला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेनं कॅनडाचा 7 गडी राखून पराभव केला. यजमानांनी 195 धावांचं लक्ष्य 17.4 षटकांत पार....