अर्जुन तेंडूलकरचे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण

सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुनचे मुंबई संघाकडून पदार्पण; बाप-लेकाच्या नावावर झाला खास रेकॉर्ड

जानेवारी 16, 2021

नुकतीच देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील एक सामना शुक्रवारी (१५ जानेवारी) मुंबई विरुद्ध हरियाणा संघात झाला.....