अर्जेंटीना विरूद्ध नायजेरीया
फूटबाॅल जगत मेस्सीमय, मेस्सीने विश्वचषकात खाते उघडले
रशिया येथे सुरु असललेल्या विश्वचषकात मंगळवार दि.२५ जून रोजी झालेल्या ड गटाच्या सामन्यात बलाढ्य अर्जेंटीनाने नायजेरीयाचा २-१ असा पराभव केला. या विजयाबरोबर अर्जेंटीनाने स्पर्धेच्या अंतिम....





