अशोक दिंडावर हल्ला
पश्चिम बंगाल निवडणूक : माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक दिंडावर हल्ला
भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने मागील महिन्यातच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्याने राजकारणाच्या पिचवर आपली दुसरी इनिंग सुरू केली. अशोक दिंडाने भाजपमध्ये....





